लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

कैद्यांनी कारागृह सुरक्षारक्षकाचे डोके दगडाने फोडले! नाशिक मध्यवर्ती कारागृहातील घटना; एक गंभीर जखमी - Marathi News | prisoners hit the head of a prison guard with a stone nashik central jail incident one seriously injured | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कैद्यांनी कारागृह सुरक्षारक्षकाचे डोके दगडाने फोडले! नाशिक मध्यवर्ती कारागृहातील घटना; एक गंभीर जखमी

मध्यवर्ती कारागृहात काही दिवसांपुर्वीच येरवडा कारागृहात आलेल्या कैद्यांकडून येथील कारागृह सुरक्षारकावर दगडाने हल्ला चढविण्यात आल्याची घटना घडली. ...

दिंडोरी तालुक्यात भूकंपाचे तीन धक्के  - Marathi News | Three earthquakes in Dindori taluka in nashik district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिंडोरी तालुक्यात भूकंपाचे तीन धक्के 

नागरिकांनी घाबरून जावू नये मात्र काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. ...

दोन वर्षे उलटूनही पैसे दिले नाही; कोरोना काळात मदत करणाऱ्या ठेकेदाराचा आत्मदहनाचा प्रयत्न - Marathi News | Two years later, no payment was made; Self-immolation attempt of a contractor who helped during Corona in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोन वर्षे उलटूनही पैसे दिले नाही; कोरोना काळात मदत करणाऱ्या ठेकेदाराचा आत्मदहनाचा प्रयत्न

 कोरोना काळात सुविधा पुरवण्याचे  काम नाशिक पोलीस अधीक्षक कार्यालयाने दिले होते. ...

धक्कादायक! ग्रामीण भाग आजही मूलभूत सुविधांपासून वंचित; गर्भवतीसाठी केली झोळी, 3 किमी पायपीट - Marathi News | rural areas still deprived of basic amenities; 3 km walk carrying pregnant women in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धक्कादायक! ग्रामीण भाग आजही मूलभूत सुविधांपासून वंचित; गर्भवतीसाठी केली झोळी, 3 किमी पायपीट

Nashik News : हेदपाडा येथील एका गर्भवतीला चक्क झोळीद्वारे तीन किलोमीटर पायपीट करत मुख्य रस्त्यावर घेऊन यावे लागले ...

नाशिक मधून एफ डी ए ने केला एक कोटींचा खाद्यतेलाचा साठा जप्त - Marathi News | FDA seizes Rs 1 crore edible oil stock from Nashik | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नाशिक मधून एफडीए ने केला एक कोटींचा खाद्यतेलाचा साठा जप्त

Nashik News: नाशिक  येथे धाड टाकून आस्थापनेतून विक्री होणाऱ्या विविध प्रकारच्या सात खाद्य तेलाचे नमुने घेऊन उर्वरित साठा किंमत  1,10,11280/- रुपये चा साठा जप्त केला. ...

Crime News: इमारतीच्या तळमजल्यात महिलेचा विनयभंग  - Marathi News | Crime News: Woman molested in ground floor of building | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :इमारतीच्या तळमजल्यात महिलेचा विनयभंग 

Crime News: शहरातील मध्यवर्ती भागातील शरणपूररोडच्या एका इमारतीच्या तळमजल्यात पाणी घेण्यासाठी गेलेल्या महिलेचा दोघा संशयितांनी विनयभंग केल्याची घटना घडली आहे ...

रावसाहेब दानवे छत्रीत अन् विद्यार्थी भरपावसात; नाशकातील राष्ट्रगायनाचा फोटो व्हायरल... - Marathi News | Raosaheb Danve under umbrella and students in rain; Photo of National Anthem program from Nashak goes viral... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रावसाहेब दानवे छत्रीत अन् विद्यार्थी भरपावसात; नाशकातील राष्ट्रगायनाचा फोटो व्हायरल...

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नाशिक शहरात आज सामूहिक राष्ट्रगायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ...

मांजरीसाठी बिबट्या पत्र्यावर चढला अन् घरात पडला; गाढ झोपलेले कुटुंबीय खडबडून उठताच फोडली डरकाळी - Marathi News | A leopard climbs a house in pursuit of a cat, but its load breaks the leaf and it falls straight into the kitchen. | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मांजरीसाठी बिबट्या पत्र्यावर चढला अन् घरात पडला; झोपलेले कुटुंबीय ठताच फोडली डरकाळी

नाशिक शहरासह आजूबाजूच्या गावांचा परिसर जणू बिबट्यांचा मूळ अधिवास बनत चालला आहे. ...