लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

इगतपुरी तालुक्यातील आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा - Marathi News | Ashram school students in Igatpuri taluka food poisoning | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इगतपुरी तालुक्यातील आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा

जिल्ह्यात सर्वत्र पावसाच्या धारा सुरू असतानाच विद्यार्थ्यांना विषबाधा झाली असल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात पोहोचवण्यासाठी देखील कसरत करावी लागली. ...

Chhagan Bhujbal : "पुरवणी मागण्यांची हंडी फुटली मात्र आमच्या वाट्याला तर हंडीचे तुकडे देखील नाही" - Marathi News | NCP Chhagan Bhujbal Slams CM Eknath Shinde And BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पुरवणी मागण्यांची हंडी फुटली मात्र आमच्या वाट्याला तर हंडीचे तुकडे देखील नाही"

NCP Chhagan Bhujbal : मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून जे कामाचे नसतील ते स्काय वॉक काढून टाकण्यात येऊन मुंबईची स्काय लाईन पुन्हा एकदा सुधारली पाहिजे अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली. ...

Crime News: घराचे बांधकाम करताना सोन्याच्या गिन्न्या सापडल्याचे सांगत 2.5 लाखांची फसवणूक - Marathi News | Crime News: 2.5 lakh fraud for giving gold coins at low price in washim, FIR Lodged in nashik | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सिनेस्टाईल फसवणूक! बांधकाम करताना सोन्याच्या गिन्न्या सापडल्याचे सांगत 2.5 लाखांची फसवणूक

Crime News: वाशिम येथील शेषराव घाटोळकर याने नाशिक येथे कामासाठी गेलेला असताना ओळख झालेल्या दिंडोरी तालुक्यातील योगेश दत्तू मोरे यास सोन्याच्या गिन्न्याचं अमिष दाखवलं. ...

पांडवलेणी चढताना पर्यटक कोसळला; मुंबईतून मुलीसह फिरण्यासाठी आले असता दुर्घटना - Marathi News | Tourist collapses while climbing Pandavaleni; The accident happened when he came from Mumbai for trekking with his daughter | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पांडवलेणी चढताना पर्यटक कोसळला; मुंबईतून मुलीसह फिरण्यासाठी आले असता दुर्घटना

मुंबई येथून नाशिकला पर्यटनासाठी आपल्या मुलीसोबत आलेला ४० वर्षीय पर्यटक पाय घसरून पांडवलेणी येथून कोसळला. ...

मविप्र निवडणुकीच्या मैदानात पुन्हा एकदा राजकीय शिलेदार - Marathi News | Once again a political icon in the MVP election field | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मविप्र निवडणुकीच्या मैदानात पुन्हा एकदा राजकीय शिलेदार

शिक्षण, सहकार क्षेत्रात राजकीय जोडे बाहेर काढून यावे, पक्षीय राजकारण आणू नये, महाराष्ट्राची ही परंपरा आहे...अशी विधाने सामान्य नागरिकांच्या तोंडावर फेकली जात असली तरी त्या विधानात कितपत तथ्य आहे, याची पुरेशी कल्पना विधान करणाऱ्यांना आणि ऐकणाऱ्या दोघा ...

Chhagan Bhujbal : "देशाचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर नेलं त्या दत्तू भोकनळ, कविता राऊत, अंजना ठमकेंना नोकरी द्या" - Marathi News | How exactly will Govinda be given reservation in the job Chhagan Bhujbal ask to government | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"देशाचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर नेलं त्या दत्तू भोकनळ, कविता राऊत, अंजना ठमकेंना नोकरी द्या"

Chhagan Bhujbal : "सरकारी, निम सरकारी नोकरी देताना ऑलम्पिक संघाची मान्यता लागते. याचा तात्पुरता भावनिक विचार करून चालणार नाही, त्याने गोविदांची देखील फसवणूक केल्यासारखे होईल." ...

डॉक्टर महिलेची सव्वा अकरा लाखांची फसवणूक; सायबर भामट्यांनी असा घातला ऑनलाईन गंडा - Marathi News | Crime News Fraud of a woman doctor worth 11.5 lakhs in nashik | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डॉक्टर महिलेची सव्वा अकरा लाखांची फसवणूक; सायबर भामट्यांनी असा घातला ऑनलाईन गंडा

Crime News : लंडन येथून मौल्यवान गिफ्ट पाठविल्याचे सांगून पार्सलच्या खर्चापोटी विविध आमिषे दाखवत हा गंडा घालण्यात आला. ...

नवीन चकचकीत रस्त्यांवर खड्डे; निकृष्ट रस्ते करणारे ठेकेदार काळ्या यादीत? - Marathi News | potholes on new roads; road contractors blacklisted in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नवीन चकचकीत रस्त्यांवर खड्डे; निकृष्ट रस्ते करणारे ठेकेदार काळ्या यादीत?

नाशिक शहरातील रस्त्यांची अवस्था बिकट असून महापालिकेकडून रोज पडलेले खड्डे आणि बुजवलेले खड्डे याबाबत नवीन माहिती दिली जात आहे. ...