लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

त्र्यंबकेश्वरचेही दत्तकविधान! - Marathi News | Adoption of Trimbakeshwar! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :त्र्यंबकेश्वरचेही दत्तकविधान!

पारंपरिक कामांखेरीज विकासाची नवी मानके स्थापायचित तर त्यासाठी कल्पनाशक्ती हवीच; पण कल्पनेतल्या संकल्पनांना वास्तवात उतरवायचे तर निधीही गरजेचा असतो. ...

‘व्हॅलेंटाइन डे’ चे सेलिब्रेशन गुलाबासह आइस्क्रीम अन् गिफ्ट - Marathi News | 'Valentine's Day' celebration with ice cream and gift with a rose | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘व्हॅलेंटाइन डे’ चे सेलिब्रेशन गुलाबासह आइस्क्रीम अन् गिफ्ट

नाशिक : एकमेकांप्रती असणारे प्रेम, जिव्हाळा व्यक्त करीत तरुणाईसह ‘प्रेम’ भावनेवर मनापासून प्रेम करणाºया आबालवृद्धांनी बुधवारी (दि.१४) व्हॅलेंटाइन डे आपल्या खास नियोजनाप्रमाणे उत्साहात साजरा केला. आपल्या प्रिय व्यक्तींना भेटवस्तू देत नात्याची वीण घट्ट ...

अंगणवाडी बांधण्यासाठी हवे नऊ लाख - Marathi News | 9 million to build anganwadi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अंगणवाडी बांधण्यासाठी हवे नऊ लाख

नाशिक : बांधकाम साहित्यांच्या वाढीव दरामुळे अंगणवाड्यांचे बांधकाम करण्यासाठी निर्धारित असलेली सहा लाखांची मर्यादा वाढवून ती ९.१४ लक्ष करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास सभापती अर्पणा खोसेकर यांनी महिला व बालकल्याण मंत्री पंकजा ...

कादवात साखर पोत्याचे पूजन - Marathi News | Padding Sugar Pantry Pooja | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कादवात साखर पोत्याचे पूजन

दिंडोरी : कादवा कारखान्याने गाळप क्षमता वाढवली असून, त्यामुळे १०१ दिवसांतच दोन लाख क्विंटल साखर उत्पादित करणे शक्य झाले आहे. कमी कालावधीत जास्तीत जास्त गाळप करून उत्पादन खर्च कमी करण्याचा प्रयत्न असून, त्यासाठी सर्व ऊस उत्पादकांनी सहकार्य करावे, असे ...

नाळेगाव शिवारात शोधकार्य - Marathi News | Research work at Nalegaon Shivar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाळेगाव शिवारात शोधकार्य

दिंडोरी : तालुक्यातील आदिवासी पश्चिम भागातील नाळेगाव शिवारात बुधवारी (दि. १४) सकाळी ११ वाजेपासून भारत सरकार पेट्रोलियम मंत्रालय व अल्फा जिओ इंडिया प्रा. लिमिटेडमार्फत पेट्रोलियम संशोधनाचे काम चालू आहे. सॅटेलाइटद्वारा जमिनीअंतर्गत डिझेल पेट्रोल असण्या ...

सोनसाखळी खेचणा-या इराणी टोळीस दिल्लीहून अटक - Marathi News |  nashik,shirampur,erani,gang,arrested,gold,recovered | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सोनसाखळी खेचणा-या इराणी टोळीस दिल्लीहून अटक

नाशिक : पुढे, खून झाला आहे, आम्ही पोलीस आहोत, अंगावरील दागिने काढून ठेवा अशी बतावणी करून वृद्ध नागरिक तसेच महिलांच्या अंगावरील सोनसाखळ्या खेचणा-या अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरच्या इराणी टोळीतील पाच संशयितांना नाशिक शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने दि ...

नाशिक डिव्हाईन सायक्लोथॉन : रस्ता सुरक्षिततेसाठी नियम पाळण्याचे दिव्यांगांचे आवाहन - Marathi News | Nashik Divine Cyclothon: Divine appeal for road safety passage | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक डिव्हाईन सायक्लोथॉन : रस्ता सुरक्षिततेसाठी नियम पाळण्याचे दिव्यांगांचे आवाहन

सायक्लोथॉनची सुरुवात करण्यात आली. यावेळी सामान्य नागरिकांना नेत्र दान, दुचाकी वापरताना हेल्मेट वापरा, रस्ता सुरक्षिततेसाठी नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आले. ...

नाशिक डिव्हाईन सायक्लोथॉन : रस्ता सुरक्षिततेसाठी नियम पाळण्याचे दिव्यांगांचे आवाहन - Marathi News | Nashik Divine Cyclothon: Divine appeal for road safety passage | Latest nashik Photos at Lokmat.com

नाशिक :नाशिक डिव्हाईन सायक्लोथॉन : रस्ता सुरक्षिततेसाठी नियम पाळण्याचे दिव्यांगांचे आवाहन

सायक्लोथॉनची सुरुवात करण्यात आली. यावेळी सामान्य नागरिकांना नेत्र दान, दुचाकी वापरताना हेल्मेट वापरा, रस्ता सुरक्षिततेसाठी नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आले. ...