येवला : तालुक्यातील बोकटे येथे श्री कालभैरवनाथ यात्रोत्सवासाठी लवकरात लवकर पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी लेखी पत्राद्वारे केली होती. त्यानुसार महाजन यांच्या आदेशानंतर य ...
नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने मार्चअखेर कर्जदार शेतकऱ्यांकडील वसुलीसाठी त्यांची वाहने व मालमत्ता जप्तीचा धडाका सुरू केल्याने शेतकरी हवालदिल झाल्याचा आरोप करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गुरुवारी जिल्हा बॅँकेच्या मुख्य कार्यालयाला धडक देत कु ...
देवळा : देवळा ग्रामपालिकेचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर होऊन तीन वर्षे झाली तरी अद्यापपर्यंत तत्कालीन ग्रामपालिका कर्मचाºयांपैकी बहुतांश कर्मचाºयांंचे समावेशन न केल्यामुळे या कर्मचाºयांमध्ये नाराजी आहे. यामुळे शासनाप्रती आपला निषेध व्यक्त करण्यासाठी गुरु ...
सायखेडा : दक्षिणेकडील अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने बुधवारी पहाटेपासून वातावरणात अचानक बदल झाला असून, ढगाळ वातावरणामुळे अखेरच्या टप्प्यात सुरू असलेल्या द्राक्षबागा, काढणीसाठी आलेला कांदा, गहू ही पिके धोक्यात आली आहेत; शिवाय पाऊस पडतो क ...
समान काम, दाम या मागणीसंदर्भात विद्यापीठाने अनुकूल भूमिका घेत शासनाला या संदर्भात प्रस्ताव सादर करणार असल्याची माहिती सीटूच्या वतीने देण्यात आली. शासन आणि विद्यापीठाकडून या संदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याचा दावाही संघटनेने केला आहे. ...
नाशिक : कुपोेषण मुक्तीसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्यातून पोषण आहार आणि आरोग्य सुविधांच्या अनेक योचना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविल्या जात असतानाही जिल्ह्यात कुपोषित बालकांचे प्रमाण सुमारे अडीच हजार इतके असल्याची धक्कादायम माहिती समोर आ ...
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वयात कपात केल्यामुळे जिल्ह्यातील सुमारे ३०३ अंगणवाडी सेविका आणि २८० मदतनीस हे पाच वर्ष अगोदर सेवानिवृत्त होणार आहे. याबाबतची माहिती जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण समितीच्या सभेत देण्यात आली. जिल्हा परिषद अतंर् ...
मार्च महिन्याच्या पहिला आठवडा नाशिककरांसाठी हॉट राहिला. काही दिवस तपमानाचा पारा खाली आला; मात्र पुन्हा मागील शनिवारपासून पारा चढल्याने उष्मा वाढला होता. ...