लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

अंध-अपंगांच्या ‘डे-केअर’ केंद्रांना अनुदान मिळावे - Marathi News |  Grant-in-aid to blind-disabled 'de-care centers' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अंध-अपंगांच्या ‘डे-केअर’ केंद्रांना अनुदान मिळावे

नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लार्इंड युनिट महाराष्ट्र या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यपाल विद्यासागर राव यांची भेट घेऊन अंध, अपंगांच्या डे-केअर सेंटरला अनुदान मिळावे तसेच अन्य मागण्या करण्यात आल्या. यावेळी मागण्याची दखल घेऊन राज्यपालांनी त्यासंबंधी निर्द ...

विजेचे खांब हटविण्यास महापालिकेकडून विलंब - Marathi News | nashik,delay,municipal,corporation,power,pole | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विजेचे खांब हटविण्यास महापालिकेकडून विलंब

महापालिकेने जेलरोड येथील इंगळेनगर ते ढिकलेमळापर्यंतच्या कॅनॉलरोड रस्त्याचे रुंदीकरण तीन वर्षांपूर्वीच केले आहे. रस्ता रुंदीकरणामुळे रस्त्यावर आलेले विजेचे खांब व वाहिन्या स्वखर्चाने स्थलांतरित करण्याबाबत महापालिकेकडून प्राप्त अर्जावर महावितरणने तातडी ...

रोजगारासाठी आदिवासींचे भर उन्हात नाशिक शहराकडे स्थलांतर - Marathi News | Migrants travel to Nashik city during the sun rise for employment | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रोजगारासाठी आदिवासींचे भर उन्हात नाशिक शहराकडे स्थलांतर

पोटापाण्याचा बिकट प्रश्न निर्माण झाल्यामुळे आदिवासींना नाईलाजास्तव रोजगाराच्या शोधासाठी शहराजवळची खेडीची वाट धरावी लागते. परिणामी गिरणारेसारख्या भागात आदिवासींचे स्थलांतर होऊ लागले आहे. गिरणारे गाव शहर व आदिवासी भागाच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. काश्यपी ...

वालदेवी नदीपात्रात दोन युवक बुडाले, एकाचा मृतदेह काढण्यात यश - Marathi News | Two youths drowned in the Valdevi river bed, the success of the removal of one's body | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वालदेवी नदीपात्रात दोन युवक बुडाले, एकाचा मृतदेह काढण्यात यश

नांदुरवैद्य -: मुंबई नाशिक महामार्गावरील रायगडनगर शिवारातील वालदेवी नदीपाञात पोहण्यासाठी गेलेल्या २७ वर्षीय दोन युवकांचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाल्याची घटना घडली असून एकाचा मृतदेह जीवनरक्षकांनी पाण्यातून बाहेर काढला असुन दुस-या युवकाच्या मृतदेहा ...

वणी येथे कांदा गुदामांना आग, लाखोंचे नुकसान - Marathi News | Fire at the cane ware, fire damage to lakhs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वणी येथे कांदा गुदामांना आग, लाखोंचे नुकसान

वणी- येथील पिंपळगाव रस्त्यालगत कांद्यांच्या चाळींना सोमवारी सकाळी भीषण आग लागून लाखोंचे नुकसान झाले आहे. ...

नाशिक जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता - Marathi News | The possibility of heat waves in Nashik district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता

हवामान खात्याच्या अंदाजानुसार उष्णतेच्या लाटेसाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या दृष्टीने नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. सध्या एप्रिल महिना सुरू असून, आणखी एक महिना उष्णतेची लाट अशीच कायम राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...

नाशिक जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता - Marathi News | The possibility of heat waves in Nashik district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता

हवामान खात्याच्या अंदाजानुसार उष्णतेच्या लाटेसाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या दृष्टीने नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. सध्या एप्रिल महिना सुरू असून, आणखी एक महिना उष्णतेची लाट अशीच कायम राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...

लाल कांद्यामुळे शेतकरी बनले लखपती ! - Marathi News | due to red onion farmer earned lakhs of rupees | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लाल कांद्यामुळे शेतकरी बनले लखपती !

आॅगस्टनंतर बाजारात येणाऱ्या लाल कांद्याला यंदा सलग पाच महिने क्विंटलमागे अडीच हजारांपेक्षा अधिक दर मिळाल्याने नाशिक जिल्ह्यातील कोरडवाहू भागातील शेतकरी लखपती होण्याची किमया झाली आहे. ...