नांदगाव : हुंडा घेऊन चांगले लग्न लावून देण्याची बोली करण्याचे दिवस इतिहासजमा होत चालले आहेत. याउलट वयाने वाढत असलेल्या मुलासाठी हवी तेवढी रक्कम देतो; पण नवरी मिळवून दे अशी याचना करण्याची वेळ कुटुंबप्रमुखांवर आली आहे. या परीस्थितीचा गैरफायदा घेणारे मह ...
पेठ : गुजरातमधून महाराष्ट्रात अवैध मार्गाने तीन आलिशान वाहनांतून विविध कंपन्यांचा मद्यसाठा जप्त करण्यात येऊन दोन हजार ८५० मद्याच्या बाटल्यांची रात्री उशिरा मोजणी करण्यात आली. यामध्ये सात लाख ९५ हजार ४२८ रूपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.शुक्र वार ...
सिन्नर : तालुक्यातील विंचूरदळवी परिसरात बिबट्याने शुक्रवारी (दि. ८) पहाटे येथील शेतकरी केशव निवृत्ती दळवी यांच्या गोठ्यात बांधलेल्या वासरावर हल्ला केल्याने वासरू ठार झाले. ...
नाशिक : शहरातील बाजारपेठ व अत्यंत वर्दळीचा प्रमुख मात्र अरुंद असलेला एम.जी.रोड वाहतूक कोंडीसाठी प्रसिद्ध आहे. एम.जी. रोडवर अनेकदा वाहन उचलण्यावरून नागरिक व पोलिसांमध्ये खटके उडतात. या समस्येवर उपाय म्हणून पोलिसांनी पिवळ्या पट्ट्याची लक्ष्मणरेखा आखून ...
शहरातील जुने मध्यवर्ती व नवीन मध्यवर्ती बसस्थानक, महामार्ग बसस्थानक, निमाणी बसस्थानकांमध्ये प्रवाशांची वर्दळ जरी दिसून आली तरी बसेस मात्र दिसेनाशा झाल्या होत्या. अर्धा पाऊण तासांच्या अंतरानंतर एखादी शहर बसस्थानकामध्ये येत होती. ...
नाशिक : एसटी कर्मचारी संघटनांसोबत चर्चा व वेतनवाढीचा करार न करता एकतर्फी जाहीर केलेल्या असमाधानकारक वेतनवाढीच्या निषेधार्थ एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी मध्यरात्रीपासून पुकारलेला संप दुसºया दिवशी शनिवारी (दि.९) देखील सुरुच असून सकाळपासून फार कमी बस श ...