राज्य शासनाने तालुकानिहाय वर्गीकरण करताना सिन्नर तालुक्याचा समावेश ‘क’ वर्गवारीत केल्याने तालुक्यातील औद्योगिक विकास खुंटला आहे. थांबलेल्या या विकासाला गती देण्यासाठी ‘ड प्लस’ वर्गीकरणासाठी आज असलेले व भविष्यात लागू होणारे सर्व प्रकारचे फायदे तालुक्य ...
जोरण - जिल्ह्यात स्वाइन फ्ल्यूने डोके वर काढले असून बागलाण तालुक्यातील विंचुरे येथील शेतकरी महारु दोधा गायकवाड (वय ५५) ह्या शेतक-याचा स्वाइन फ्ल्यूमुळे मृत्यू झाला आहे.महारु गायकवाड यांची अचानक तब्येत बिघडली असता त्यांचा मुलगा समाधान गायकवाड याने सट ...
राज्यात पुण्यासह नाशिकमध्ये स्वाईन फ्लुचा फैलाव वेगाने झाला आहे. तसेच मृतांचा आकडाही अधिक आहे. त्यामुळे ही दोन्ही शहरे स्वाईन फ्लुची केंद्र बनली आहेत. ...
नाशिक तालुक्याच्या पूर्व भागातील एकलहरे, सामनगाव, चाडेगाव, कोटमगाव, जाखोरी, हिंगणवेढे, कालवी, पाडळी, लाखलगाव, ओढा, शीलापूर, माडसांगवी, गंगावाडी या भागातील शेतकरी बाराही महिने भाजीपाल्याची लागवड मोठ्या प्रमाणात करतात. त्यात प्रामुख्याने कोबी, फ्लॉवर ...
नाशिक सहकारी कारखान्याकडे जिल्हा बॅँकेचे १५७, तर निफाड सहकारी कारखान्याकडे १२५ कोटी रुपये कर्ज गेल्या अनेक वर्षांपासून थकले असून, कर्जबाजारीपणा, खेळत्या भांडवलाचा अभाव, कर्मचाऱ्यांच्या देणी यामुळे आर्थिकदृष्ट्या जर्जर झालेले हे दोन्ही कारखाने गेल्या ...
खेडलेझुंगे : नाशिक जिल्हा संगणक परिचालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची आपले सरकार सेवा केंद्र चालकाच्या विविध समस्यांवर चर्चा करु न निर्णय घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. ...