लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

लाडशाखीय  वाणी मित्रमंडळातर्फे प्रावीण्यप्राप्त गुणवंतांचा गौरव - Marathi News | Graveyard of Honorary Quality by Ladakhani Vani Mitra Mandal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लाडशाखीय  वाणी मित्रमंडळातर्फे प्रावीण्यप्राप्त गुणवंतांचा गौरव

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन तसेच विशेष प्रावीण्यप्राप्त गुणवंतांचा गौरव सोहळा लाडशाखीय वाणी मित्रमंडळाच्या वतीने खुटवडनगरजवळील सिटू भवनजवळ माहेरघर मंगल कार्यालय येथे उत्साहात पार पडला. ...

विल्होळीत स्वच्छता अभियान जनजागृती फेरी - Marathi News |  District Cleanliness Campaign Public awareness round | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विल्होळीत स्वच्छता अभियान जनजागृती फेरी

येथे ग्राम स्वच्छता अभियान फेरीचे आयोजन करून संपूर्ण गावातून फेरी काढण्यात आली. गावातील नागरिकांना स्वच्छतेबाबत सांगण्यात आले असून, नागरिकांना, विक्रेत्यांना ओला व सुका कचरा वेगवेगळ्या स्वरूपात घंटागाडी टाकावा, असे सांगण्यात आले. ...

भगूर-नानेगाव रस्त्यावर गोठ्यातील मलमूत्र - Marathi News |  Excrement in the mud on the Bhagur-Nenagaon road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भगूर-नानेगाव रस्त्यावर गोठ्यातील मलमूत्र

भगूर-नानेगाव रस्त्यावर रेणुकानगरजवळील गोठ्याचे मलमूत्र रस्त्यावर वाहात असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. छावणी प्रशासनाकडे तक्रार करून सुद्धा कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ...

प्राचीन नाण्यांचा उलगडला इतिहास - Marathi News |  History of Ancient Numerals | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्राचीन नाण्यांचा उलगडला इतिहास

नाशिकच्या सामर्थशाली इतिहासाची साक्ष देणाऱ्या नाण्यांसह शिवकालीन मुद्रा, शस्रास्त्र व मुघल काळात अस्तित्वात असलेली नाणी, नजराणे, मोहरा, महाराष्ट्राचे पहिले नाणे आदि इतिहासात दडलेला अमुल्य खजिना व युद्धात वापरलेली शस्त्रे पाहण्याची नामी संधी दि नाशिक ...

महाराष्ट्र चेंबरतर्फे आदर्श रिक्षाचालकांचा सन्मान - Marathi News |  Maharashtra Charter honors the ideal rickshaw drivers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महाराष्ट्र चेंबरतर्फे आदर्श रिक्षाचालकांचा सन्मान

सुरक्षितपणे वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांचा महाराष्टÑ चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चर आणि सारथी श्री फाउंडेशन यांच्या सहकार्याने जागतिक चालक दिनानिमित्त गौरव करण्यात आला. ...

रिमोटच्या कारणावरून पत्नीच्या डोक्यात दगड घालून खून करणाऱ्या पतीस जन्मठेपेची शिक्षा - Marathi News |  A life imprisonment for life imprisonment on the wife's head by a remote cause | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रिमोटच्या कारणावरून पत्नीच्या डोक्यात दगड घालून खून करणाऱ्या पतीस जन्मठेपेची शिक्षा

नाशिक : टिव्हीच्या रिमोट मागीतल्याचा रागातून पत्नीच्या डोक्यात दगड घालून तिचा क्रूरपणे खून करणारा मद्यपी पती पांडुरंग लक्ष्मण मानवतकर (रा़चुंचाळे शिवार, दत्तनगर, अंबड) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश एऩजी़गिमेकर यांनी शुक्रवारी (दि़२१)जन्मठेप व पाच हजार ...

साहित्यायनचे ३० सप्टेंबरला संमेलन - Marathi News |  Conference on 30th September | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :साहित्यायनचे ३० सप्टेंबरला संमेलन

ग्रामीण भागातील साहित्यिक व सांस्कृतिक चळवळीचे व्यासपीठ असलेल्या ‘साहित्यायन’ या संस्थेचे २६ वे एकदिवसीय मराठी साहित्य संमेलन येत्या ३० सप्टेंबरला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व कवी प्रा. वसंत डहाके यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल ...

कंधाणेत जंगली श्वापदांचा वावर - Marathi News | Wild beasts in the canyon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कंधाणेत जंगली श्वापदांचा वावर

शेतीशिवारातील नागरिक अद्यााप सिंगलफेज योजनेच्या प्रतिक्षेत आहेत. परिसरात जंगली श्वापदांचा वावर वाढल्याने अंधारात जीवन जगणे कठिण झाले आहे. ...