निवडणुकीच्या वातावरणात धर्मगुरू या नात्याने राजकिय पक्षांचे उमेदवार, पदाधिकारी भेटीगाठीसाठी येत आहे; मात्र याचा असा कुठलाही अर्थ होत नाही, की मुस्लीम समाजाने एका विशिष्ट अशा राजकिय पक्षाला पाठिंबा दिला ...
घोटी (भास्कर सोनवणे ) : अनेक धरणे आणि अति पर्जन्याचा तालुका म्हणून इगतपुरी तालुक्याची ओळख आहे. मार्चपासूनच यंदा या राज्याच्या राजधानीला पाणी पुरवणाऱ्याा तालुक्यात पाणीटंचाईचे ग्रहण लागले आहे. ...
पोलीस दलात २० वर्षे विना अपघात तसेच राष्टÑीय खेळात विशेष प्रावीण्य दाखवून वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी करत पोलीस दलाची मान उंचविणाऱ्या पोलीस आयुक्तालयातील २६ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल यांनी बोधचिन्ह मंजूर के ...
काळाराम संस्थानच्या वतीने आयोजित वासंतिक नवरात्र महोत्सवात काळाराम मंदिर येथे स्वरसंगम प्रस्तुत रेखा महाजन यांच्या भक्ती संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रसाळ भक्तिगीतात श्रोते तल्लीन झाले होते. ...
लेखकांच्या लेखणीत सत्तांतरे घडविण्याची आणि सत्ता उलथवून टाकण्याची ताकद असते. म्हणूनच जगभरातील सत्ताधाऱ्यांना नेहमीच लेखक, विचारवंतांची भीती वाटत आली आहे. ...
येथील सुमारे ४८ वर्षे जुनी संस्कृत भाषा सभा या संस्थेच्या वतीने शहरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार प्रदान करण्यात आले. ...
कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या ‘ग्रंथ तुमच्या दारी’ उपक्रमांतर्गत मंगळवारी (दि. २३) जागतिक ग्रंथ दिनानिमित्त १५ ग्रंथपेट्या लंडन येथे रवाना झाल्याचे या उपक्रमाचे विनायक रानडे यांनी सांगितले. ...