मराठी संगीत रंगभूमीतील ज्येष्ठ गायक व कलावंत दीनानाथ मंगेशकर यांना बागेश्रीच्या कलाकारांनी पूर्वी गाजलेल्या संगीत नाटकातील वैविध्यपूर्ण नाट्यपदे सादर करीत संगीतमय आदरांजली वाहिली. ...
सामाजिक बांधिलकीची जाणीव म्हणून वॉव वुमन समूहाच्या पुढाकाराने वॉव लालबिंदू बॅग अभियानाचा शुभारंभ (रेड डॉट बॅग प्रोजेक्ट) नाशिकमध्ये सुरू केला आहे. अभियानाची सुरुवात वापरलेल्या सॅनेटरी पॅड्सद्वारे होणाऱ्या कचºयाच्या विल्हेवाटीसाठी दिशादर्शक उपक्र म म् ...
जेलरोड जुना सायखेडारोड लोखंडे मळ्यात श्री म्हसोबा महाराज यात्रोत्सव उत्साहात पार पडला. जेलरोड लोखंडे मळा येथील जागृत देवस्थान असलेल्या श्री म्हसोबा महाराज यात्रोत्सवानिमित्त मंदिराला रंगरंगोटी, विद्युत रोषणाई करून मांडव टाकण्यात आला होता. ...
कुपोषणमुक्तीसाठी लाभदायक ठरणाऱ्या शेवगा शेंगाच्या वापरासाठी नाशिक तालुक्यातील लाडची जिल्हा परिषद शाळेने शेवगा रोपवाटिका तयार केली असून, या रोपवाटिकेतून मागणी करणाºया शेतकरी आणि शाळांना शेवग्याची रोपे पुरविण्याची संकल्पना मांडण्यात आली आहे. ...
आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ नाशिकमधील वेशीवरील गाव म्हणून ओळखले जाणारे गिरणारेत पवार यांची जाहीर सभा बुधवारी (दि.२४) पार पडली. यावेळी पवार यांनी मोदी यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सडकून टीका केली. ...
या वयात फिरतो म्हणजे मी काय म्हातारा झालो का? असा सवाल करतानाच काय काळजी करु नका मी भक्कम आहे. या मोदीला घालवल्याशिवाय आणि बळीराजाचे राज्य आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. ...