शालेय जीवनात बौद्धिक विषयांच्या अध्यापनाकडे शिक्षकांचा कल अधिक असतो. तुलनेने कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण हे विषय दुर्लक्षित राहतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास खीळ बसते. सर्वगुण संपन्न विद्यार्थी घडविण्यासाठी त्यांच्यातील कलागुणा ...
लासलगावसह सोळा गाव पाणी योजनेला पाणी पुरवठा करणाऱ्या नांदुरमध्मेश्वर धरणात असलेला पाण्याचा मृतसाठा देखील संपल्यावर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला आठ दिवसाआड पाणीपुरवठा बंद पडला असुन त्वरित पाणी सोडण्यात यावे अशी मागणी जिल्हाधिकारी मांढरे व निवास ...
सिन्नर तालुक्यातील वडझिरे येथे पानी फाऊंडेशनच्या ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेला महाराष्टÑ दिनी आयोजित महाश्रमदानास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अनेक सेलिब्रेटीसह ३ हजार जलमित्रांनी वडझिरे येथे येऊन श्रमदानात सक्रीय सहभाग नोंदविला. ...
उमराणे : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळी ( गावठी ) कांद्याच्या आवकेत प्रचंड वाढ झाली आहे. आवकेत वाढ असतांनाही स्थानिक व्यापार्यांसह परिसरातील शेतकऱ्यांनी कांदा साठवणुकीवर भर दिल्याने बाजारभाव तेजीत आहेत. ...
पंचवटी कारंजा परिसरातील रामालय हॉस्पिटल शेजारील येवलेकर चाळीत झालेल्या दोन गटात किरकोळ कारणावरून मारहाण झाल्याची घटना मंगळवारी (दि.३०) रात्रीच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
पोलीस दलात प्रशंसनीय आणि गुणवत्तापुर्वक सेवेसाठी नाशिक जिल्ह्यातील १६ ग्रामीण पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना बुधवारी (दि.१) महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक डॉ.आरती सिंह यांचे हस्ते पोलीस महासंचालक पदक प्रदान करण्यात आले. ...
मंध्यतरी नगरपालिकेने नवीन आराखडा तयार केला. परंतु नियोजन नसल्याने त्याचे नुतनीकरण वेळेत पुर्ण होऊ शकले नाही. दरवेळी भगुर नगरपालिकेच्या निवडणूका आल्यानंतर या उद्यानाचा मुद्दा उपस्थित केला जातो आणि निवडणूक निकालानंतर हा मुद्दा पुन्हा विस्मरणात जातो. ...