जेईई मेन्स परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, यात शंभर पर्सेन्टाइल गुण मिळविणाऱ्या पहिल्या चोवीस विद्यार्थ्यांच्या यादीत महाराष्ट्रातील कार्तिके गुप्ता व राज अग्रवाल यांचा समावेश आहे. या परीक्षेत नाशिकच्या विद्यार्थ्यांनीही देदीप्यमान यश संपादन केले अस ...
शहरासह जिल्हाभरातील सर्व शाळांमध्ये निकाल दि. १ मे रोजी निकाल जाहीर होणार असून, महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर सर्व शाळांमध्ये ध्वजारोहण करून विद्यार्थ्यांना निकालपत्रांचे वाटप करण्यात येणार आहे. ...
पंचवटी प्रभाग क्र मांक ३ मध्ये असलेल्या स्वर्गीय मीनाताई ठाकरे क्रीडा संकुलालगत जॉगिंग ट्रॅकचे सपाटीकरण करण्यात आले नसल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच पालिकेने याची दखल घेत जॉगिंग ट्रॅकवर काम सुरू केले आहे. ...
भगवान महावीरांच्या तत्त्वांना अनुसरून आत्म-कल्याणासाठी धर्मप्रसार करणारे श्रमणसंघाचे आचार्य, आत्मज्ञानी, ध्यानयोगी, युगप्रधान पू. डॉ. शिवमुनीजी महाराज, युवाचार्य पू. महेंद्रऋषीजी महाराज, प्रवर्तक पू. प्रकाशमुनीजी महाराज या सर्व व इतर ६० ते ७० जैन साध ...
नवीन डान्स अकॅडमी व सॅव्ही वुमन्स कॉलेज यांच्यातर्फे गंगापूररोड येथील वृंदावन गार्डन येथे ‘बॅण्ड बाजा बाराती’ हा कार्यक्रम मंगळवारी (दि.३०) उत्साहात पार पडला. याप्रसंगी डान्स लॅकमे वीकच्या तारकांनी सादर केलेला फॅशन शो या कार्यक्रमाचे आकर्षण ठरला. ...
म्हसरूळ शिवारातील चामरलेणी डोंगरावर ट्रेकिंगसाठी आलेले दोघे १९ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थी डोंगराच्या मध्यभागी अडकल्याची घटना मंगळवारी (दि.३०) सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. ...