नाशिक : राजकीय पक्षांची फलकबाजी म्हणजे लावणाऱ्याने नाही तर पाहणाºयाने तरी लाजावे अशा स्थितीतील असून त्यामुळे उच्च न्यायालयाने कितीही रेटा लावला तरी राजकीय पक्षांनाच त्याची हौस असल्याने त्यावर अंमलबजावणी तरी कशी होणार, असा प्रश्नच असतो. आता शिवसेनेने ...
चांदवड - तालुक्यातील मतेवाडी येथे श्रमदानास गेलेल्या पाणी फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांवर स्थानिक आदिवासींनी केलेल्या हलल्यात सात जखमी असून त्यांच्यावर चांदवड रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ...
जायखेडा : बागलाण तालुक्यातील मानूर-देवळीपाडा गावाजवळील मौनीनळी पत्त्यांनीबारी येथील डोंगरावर मध्यरात्रीच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत विविध जातींची जवळपास दोन हजार पाचशे झाडे जळून खाक झाले. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. ...
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील मानोरी येथे गुरु वारी (दि.२) दुपारी अचानक आलेल्या वादळाने शेतकऱ्याच्या पोल्ट्री व शेडचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानाने शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे. ...