लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

वणी परिसराला पावसाने झोडपले - Marathi News | The Vani area was hit by rain | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वणी परिसराला पावसाने झोडपले

वणी : परिसरात सोमवारी दुपारच्या सुमारास ढगांचा गडगडाट व विजांच्या कडकडाटासह सुमारे दिड तास मुसळधार पाऊस झाल्याने जगदंबा देवी मंदीर परिसरातील दुकानांमधे पाणी शिरले. ...

घोटी पोलिसांकडून हातभट्टी उध्वस्त - Marathi News | Ghatti police collapse | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घोटी पोलिसांकडून हातभट्टी उध्वस्त

घोटी : इगतपुरी तालुक्यातील खैरगाव भागातील मोराचा डोंगर शिदवाडी येथे घोटी पोलिसांनी हातभट्टी उध्वस्त केली. ...

कळवण नगरपंचायतकडून प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती - Marathi News | Awareness about plastics ban by Kalwan Nagar Panchayat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कळवण नगरपंचायतकडून प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती

कळवण - येथील नगरपंचायत मार्फत स्वच्छ सर्वेक्षण २०२० अंतर्गत स्वच्छता हिच सेवा मोहीम राबविण्यात आली. यात प्लॉस्टिक मुक्त कळवण करीता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ...

रवळजी परिसरात बिबट्याची दहशत - Marathi News | Bibeta terror in Rawalji area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रवळजी परिसरात बिबट्याची दहशत

कळवण : तालुक्यातील मौजे रवळजी गावाच्या शिवारातील दरी भागात बिबट्याने दोन बकºया व एक बोकडाचा फडशा पडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ...

सिन्नर-शिर्डी मार्गावर अपघातात तरूण ठार - Marathi News | Accidental youth killed in road accident on Sinnar-Shirdi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नर-शिर्डी मार्गावर अपघातात तरूण ठार

सिन्नर : सिन्नर-शिर्र्डी रस्त्यावर ओम्नी कारला अज्ञात ट्रकने धडक दिल्याने तरूण ठार झाल्याची घटना घडली. ...

पंचाळे येथे शेततळ्यालगत खड्डयात पडून महिलेचा मृत्यू - Marathi News |  A woman dies in a ditch near a farm in Panchale | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंचाळे येथे शेततळ्यालगत खड्डयात पडून महिलेचा मृत्यू

सिन्नर : तालुक्यातील पंचाळे येथे महिलेचा शेततळ्यालगतच्या खड्यात पडून मृत्यू झाल्याची घटना रविवार (दि. २२) रोजी दुपारी ३ वाजेच्या ... ...

कसबे सुकेणे जैन स्थानकाला राष्ट्रीय अध्यक्षांची भेट - Marathi News | National President visits Kasbe Sukane Jain Station | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कसबे सुकेणे जैन स्थानकाला राष्ट्रीय अध्यक्षांची भेट

कसबे सुकेणे : येथील सखल जैन स्थानकास जैन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष मोहनलाल चोपडा यांनी भेट देऊन सुरु असलेल्या विविध उपक्र मांचे कौतुक केले. ...

लासलगावी कांदा भावात घसरण - Marathi News | Lasalgavi onion prices fall | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लासलगावी कांदा भावात घसरण

लासलगांव : येथील बाजार समितीत सोमवारी कांदा भावात २३० रूपयांची घसरण होत लिलावात १४०१ ते ४२४७ हा सर्वाधिक भाव जाहीर झाला. ...