महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत नाशिक केंद्रातून अथर्व ड्रॅमॅटिक्स अॅकेडमीच्या द लास्ट व ‘द लास्ट व्हाईसरॉय’ या नाटकाने प्रथम तर ओझर येथील एच ए ई ड ब्ल्यू आर सी रंगशाखेच ‘प्रार्थनासूक्त’ नाटकाने द्वितीय पारितोषिक पटकावले असून नाटयसेवा ...
पिंपळगाव बसवंत : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याला मंगळवारी १३ हजार रूपये हा हंगामातील सर्वाधिक भाव जाहीर झाला. तर लाल कांद्याला ९८०० रूपये भाव जाहीर झाला. ...
वणी : दिंडोरी तालुक्यात सध्या द्राक्षबागांच्या थिनींगचे कामे सुरु असुन नगदी पिकांच्या माध्यमातून अर्थप्राप्तीचे नियोजन आखणारे उत्पादक व्यस्त झाले आहेत. ...
पांडाणे : जिल्ह्यात झालेल्या परतीच्या पावसाचा फटका टमाट्यालाही बसला असून कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. २० किलोच्या कॅरेटला ३० ते ८० रूपये भाव मिळत आहे. ...
यळकोट यळकोट जय मल्हारचा गजर करीत भंडारा उधळत परिसरातील श्री खंडोबा महाराज मंदिरात चंपाषष्ठीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. मंदिरात दिवसभर भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती. ...