वणी येथील उपबाजारात उन्हाळ कांद्याला ११,१११ असा तर लाल कांद्याला ९०२० असा दर मिळाला. तीन वाहनांमधून अवघा १० क्विंटल उन्हाळ कांदा विक्र ी साठी आणण्यात आला होता. ...
गाव महाराष्ट्र ग्रामपरिवर्तन अभियानामध्ये इगतपुरी तालुक्यातील इंदोरे गावाचा समावेश असून, गावात यानिमित्ताने घरकुल बांधणी माहिती व मार्गदर्शन करण्यात आले. या आर्थिक वर्षात तब्बल ८० लाभार्थींना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झालेले आहेत. ...
आकार वेलफेयर फाउंडेशनच्या माध्यमातून नाशिक तालुक्यातील तिरडशेत येथील विद्यालयात गरजू विद्यार्थ्यांना थंडी साठी स्वेटर व शैक्षणकि साहित्य व मिठाईचे वाटप ...
शासनाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागात ज्युनिअर क्लार्क आॅनलाइन परीक्षेत डमी विद्यार्थी म्हणून बसलेल्या औरंगाबाद येथील तोतया परिक्षार्थीला म्हसरूळ पोलिसांनी अटक केली आहे ...