Red onion in Vani is Rs. Quintal | वणीत लाल कांदा ९०२० रु. क्विंटल
वणीत लाल कांदा ९०२० रु. क्विंटल

वणी : येथील उपबाजारात उन्हाळ कांद्याला ११,१११ असा तर लाल कांद्याला ९०२० असा दर मिळाला. तीन वाहनांमधून अवघा १० क्विंटल उन्हाळ कांदा विक्र ी साठी आणण्यात आला होता. ११,१११ कमाल, ६००० किमान तर ७१०० सरासरी अशा दराने खरेदी विक्र ी व्यवहार पार पडले. २९ वाहनांमधून १२० क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. ९०२० कमाल, ६९०० किमान तर ८२२२ रु पये सरासरी अशा दराने कांदा खरेदी करण्यात आला.

Web Title: Red onion in Vani is Rs. Quintal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.