लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

दुसऱ्या दिवशीही अतिक्र मण हटाव मोहीम - Marathi News | Extreme gem removal campaign the next day | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुसऱ्या दिवशीही अतिक्र मण हटाव मोहीम

पेठ : हुतात्मा स्मारक परिसरात कारवाईपेठ : शहरातील अतिक्रमणाचा विळखा मोकळा करण्यासाठी पेठ नगरपंचायतीच्या वतीने राबविण्यात येणारी धडक मोहीम दुसºया दिवशीही राबविण्यात आली. गुरुवारी सकाळी नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण विभागाच्या वाह ...

रब्बीच्या २३ टक्केच पेरण्या - Marathi News | Sowing only 3 percent of the rabbi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रब्बीच्या २३ टक्केच पेरण्या

नाशिक : नोव्हेंबरच्या दुसºया आठवड्यापर्यंत जिल्ह्यात तळ मांडून बसलेल्या अवकाळी पावसामुळे अजूनही काही तालुक्यांतील शेतजमिनी ओल्या असल्यामुळे त्याचा परिणाम रब्बीच्या लागवडीवर झाला आहे. जमिनीच्या ओलसरपणामुळे शेतीच्या मशागतीत अडचणीत निर्माण झाल्याने डिसे ...

मारहाण प्रकरणी सात जणांवर गुन्हा - Marathi News | Seven convicted in beating case | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मारहाण प्रकरणी सात जणांवर गुन्हा

पिंपळगाव बसवंत : शहरातील जुन्या आग्रा रोडवरील भागवत बारच्या समोर जुन्या भांडणाची कुरापत काढून तीन जणांवर धारदार शस्राने हल्ला केल्याची घटना मंगळवारी (दि. ३) घडली. याबाबत पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यामध्ये सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

तांत्रिक बिघाडामुळे वणीत विस तास विजपुरवठा खंडीत - Marathi News | Twenty hours of electricity supply disrupted due to technical breakdown | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तांत्रिक बिघाडामुळे वणीत विस तास विजपुरवठा खंडीत

वणी : विद्युत प्रवाहात सहाय्यक असलेले कंडक्टर व इन्सूलेटर क्षतिग्रस्त झाल्याने वणी शहर विस तास अंधारात बुडाले आज बुधवारी तांत्रिक दुरु स्ती केल्यानंतर विद्युत पुरवठा पुर्ववत झाला. ...

औंदाणे परिसरात बिबट्याचा संचार - Marathi News | Disturbance circulation in Aundane area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :औंदाणे परिसरात बिबट्याचा संचार

औंदाणे : येथील गावात चार पाच दिवसांपासुन सायंकाळी सात तर सकाळी७ पर्यत असे १२ तास विज पुरवठा खंडीत होत असल्याने गावात बिबट्याचा रात्रभर वावर वाढला आहे अनेकांना या बिबट्याचे दर्शन झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. पुन्हा एकदा ग्रामस्त भयभीत झाले असून पशु ...

पेठला अतिक्रमणांवर हातोडा - Marathi News |  Hammer on Peth's encroachments | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पेठला अतिक्रमणांवर हातोडा

पेठ - शहरातील अतिक्र मणाचा विळखा मोकळा करण्यासाठी पेठ नगरपंचायतीच्या वतीने राबवण्यात येणारी धडक मोहीम दुसर्या दिवशीही राबवण्यात आली. ... ...

गावठी दारू अड्ड्यांवर छापे - Marathi News |  Impressions on drunken liquor bases | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गावठी दारू अड्ड्यांवर छापे

घोटी : इगतपुरी तालुक्यातील खैरगाव येथील मोराचा डोंगर भागात नाशिकच्या स्थानिक गुन्हा शाखेने टाकलेल्या दोन वेगवेगळे छापे टाकले. ...

मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगाराचे प्राण वाचविण्यात यश - Marathi News | Success in saving the life of a worker trapped under a pile of mud | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगाराचे प्राण वाचविण्यात यश

सिडको परिसरातील कर्मयोगीनगरमधील रणभूमी क्रीकेट ग्राऊंडजवळ सुरू असलेल्या ड्रेनेज पाईपलाईनच्या नाल्यात पडून मातीच्या ढिगाऱ्या खाली अडकलेल्या कामगारास वाचविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना गुरुवारी (दि.५) यश आले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी स्थानिकांच् ...