नाशिकरोड : कोरोनाच्या संशयितांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यासाठी जागेची टंचाई येत असल्याने मध्य रेल्वेने आयसोलेशनची विशेष सुविधा असलेल्या रेल्वेगाड्या विकसित केल्या आहेत. नाशिकरोड रेल्वेस्थानकात २२ डब्यांची अशी गाडी दाखल झाली आहे. ...
नाशिक : मविप्र संस्थेच्या आडगाव येथील वैद्यकीय महाविद्यालयात नाशिकमधील पहिली खासगी कोरोना स्वॅब टेस्टिंग लॅब सुरू झाली असून, मंगळवारी (दि.२८) या लॅबमधून पहिला टेस्टिंग अहवालदेखील प्राप्त झाला आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आता ...
नाशिक : कोरोनाच्या विरोधात लढण्याचे धारिष्ट्य दाखविणारे नाशिक महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी आणि सर्व कर्मचाऱ्यांना प्रशासनाने मात्र वेगळ्याप्रकारे दणका दिला असून, त्यांचे गेल्या महिन्याचे वेतन ५० टक्के कापण्यात आले आहे. ...
नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी संपूर्ण देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. परंतु या लॉकडाउनमधून शेती व शेतीविषयक कामांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे रखरखत्या उन्हात शेत-शिवार गजबजलेले दिसत आहे. ...
येथील कन्हैया माऊली वारकरी शिक्षण संस्थेने विद्यार्थ्यांच्या मदतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनजागृती करण्यासाठी निफाड बसस्थानकासमोर कोरोना राक्षसाची प्रतिकृती बसवून सामाजिक बांधिलकी जपण्याचा अनोखा प्रयत्न केला आहे ...
खरीप हंगामासाठी जिल्हाभरातून जवळपास आठ हजार क्विंटल सोयाबिन बियाण्याची मागणीची शक्यता असताना महाबीजकडून केवळ ६ हजार पाचशे क्विंटल बियाणे उपलब्ध होण्याची शक्यता कंपनीच्या नाशिक जिल्हा व्यवस्थापकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे यावर्षी खरिपाच्या हंगामात ...