निफाड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निफाड तालुक्यात प्रत्यक्ष घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणाºया महिला आरोग्य कर्मचाºयांचे उन्हापासून संरक्षण व्हावे म्हणून पिंपळगाव बसवंत येथील शरदचंद्र पवार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने स्टोल भेट देण्यात आले. ...
चांदवड : राज्यातील नगर परिषद, नगरपंचायतमधील सफाई कामगार व इतर अत्यावश्यक सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा जीवन विमा उतरविण्याबाबत शासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दि. २७ एप्रिल २० रोजी चांदवड नगर परिषदेत काळ्या फिती लावून ...
पाटणे : कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भावापासून स्वत:चा व कुटुंबीयांचा बचाव करण्यासाठी तसेच विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी पाटणे येथे पूर्ण बॉडी सॅनिटायझर प्रवेशद्वाराची निर्मिती करण्यात आली आहे. ...
सिन्नर : तालुक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची अर्थवाहिनी असलेल्या श्री सूर्यभानजी गडाख सेकंडरी टीचर्स क्रेडिट सोसायटी, देवपूर ही सहकारी संस्था सभासदांना त्यांच्या ठेवींवर ८.५० टक्के दराने व्याज वाटप करणार असल ...
येवला : शहरात कोरोनोबाधित रुग्णसंख्या सहा झाल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे. वाढत्या रुग्णसंख्येने शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागाच्याही चिंतेत भर पडली आहे. ...
नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आॅनलाइन परीक्षा, प्रकल्प सादरीकरणाच्या पर्यायांचा विचार करीत असून, अशाप्रकारे आॅनलाइन परीक्षा घेणे कठीणच नव्हे तर अशक्य असल्याचे मत व्यक्त करीत महाराष्ट्र स्ट्युडंट युनियनकडून (मासू) आॅनलाइन परीक्षांना विरोध कर ...
नाशिक : आधीच तोटा त्यात वेतन करारास विलंब आणि आता कोरोनाचा प्रकोप यामुळे राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्याचे वेतन मिळते की नाही याविषयी चिंता वाटू लागली आहे. ...
नाशिक : सध्या लॉकडाउनमुळे सर्वत्र सार्वजनिक सांस्कृतिक कार्यक्रम बंद असले तरी घरच्याघरी नियमितपणे शास्त्रीय नृत्याचा सराव सुरू असून, यातून रोज एकप्रकारे सकारात्मक ऊर्जा मिळते. त्याचप्रमाणे प्रत्यक्षपणे शिष्यांना प्रशिक्षण देता येत नसले, तरी व्हिडिओ अ ...