मालेगाव : तालुक्यातील दापूरे येथील शेतकरी भगवान रतन चव्हाण यांच्या घराला लागलेल्या आगीत जवळपास पाच लाखांचे नुकसान होऊन संपूर्ण संसार उघड्यावर पडला आहे. ...
लोहोणेर : - शेजारच्या बागलाण तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतांना व ग्रामपंचायतीच्यावतीने येथील आठवडे बाजार भरणार नाही असे जाहीर करूनही भाजीपाला व इतर विक्र ेत्यांनी लोहोणेर - वासोळ रस्त्यावर आपली दुकाने थाटल्याने फिजिकल डिस्टन्सिंगची ऐशी की त ...
सिन्नर : शहरातील मातंगवाडी, पंचायत समिती परिसरातील वस्ती तसेच सरदवाडी रोड परिसरातील उपनगरांमध्ये मुलभुत सुविधांची वाणवा असून गटारी, सांडपाणी व्यवस्थापन, पथदीप आदी मुलभूत सुविधाच्या पुर्ततेसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष शरद शिंदे यांच्या नेत ...
स्थानिक कोविड प्रतिबंध समितीच्या सल्ल्याने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नसलेल्या ग्रामीण भागातील शाळा जुलैपासून सुरू करण्यासंदर्भात नियोजन करण्याच्या सूचना माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील यांनी मुख्याध्यापक संघाच्या ऑनलाइन बैठकीत केल्या आहेत. ...
राजापूर : परिसरात अंकूर फुटत असलेल्या मका व भुईमूग पीकांवर रानडुकरांनी डल्ला मारल्याने शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे. परिसरात शेतकऱ्यांनी मका पिकांची पेरणी केली असून ओलीमुळे पिकांना अंकूरही फुटले आहेत. ...
शहरातील बाधितांच्या संख्येचा दररोज नवा उच्चांक होत असून, गुरुवारी (दि.१८) एकाच दिवशी तब्बल ११६ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे बाधितांची संख्या ९७७ झाली आहे. म्हणजेच हजाराच्या घरात पोहोचत आहेत. आणखी दोन जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या ४८ झाली आ ...
नाशिक : कायम भारताविरुद्ध भूमिका घेणाºया चीनविरोधात नाशिकमधील उद्योजक, व्यापाºयांसह इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्रेत्यांनी एकत्रित भूमिका घेत चिनी वस्तूंवर बहिष्कार ... ...