चांदवड : चांदवड तालुका अॅग्रो डीलर्स असोसिएशनच्या वतीने कृषिमाल विक्रेत्यांच्या न्याय मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्यातील सर्व कृषिमाल विक्रेत्यांनी दि. १० ते १२ जुलैदरम्यान कृषी निविष्ठा दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ...
सटाणा : कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर लॉकडाऊन काळातही कामांचा निपटारा करण्यासाठी येथील पालिकेने शुक्रवारी(दि.१०) व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आॅनलाईन सर्वसाधारण सभा घेऊन शहर विकासाशी संबंधित महत्वपूर्ण विषयांना मंजुरी दिली. व्हिसीद्वारे स्थायी समितीची बैठक पार ...
भांडण सोडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींच्याच डोक्यात लागडी दांडा मारून हाणामारी केल्याचा प्रकार शिवाजीवाडी भारतनगर परिसरातील महानगरपालिकेच्या शाळेजवळ घडला. या घटनेत सहा जणांच्या टोळक्यांमध्ये बेदम हाणामारी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. ...
भांडण सोडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींच्याच डोक्यात लागडी दांडा मारून हाणामारी केल्याचा प्रकार शिवाजीवाडी भारतनगर परिसरातील महानगरपालिकेच्या शाळेजवळ घडला. या घटनेत सहा जणांच्या टोळक्यांमध्ये बेदम हाणामारी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. ...
जिल्ह्यातील वाढत्या रु ग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये अधिकाधिक हॉस्पिटलचे बेड अधिग्रहित करण्यात येत आहेत. जिल्ह्यात औषधे किंवा खासगी रु ग्णालयांच्या बिलांचा कुणी काळाबाजार केल्यास त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जाई ...
मनमाड : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी साठवणूक बंधारा परिसरात मनमाड जनहित विकास संस्था आणि मनमाड बचाव कृती समितीने वृक्षारोपण आणि सिडबॉल रोपणाचा उपक्रम वनाधिकारी राम महाले यांच्या मार्गदर्शनाखाली राबविला. ...
नाशिक शहरात ठिकठिकाणी वीजपुरवठा करणाऱ्या विद्युततारा झाडांच्या फांद्यांमध्ये अडकलेल्या आहे. त्यामुळे जोराचा वारा अथवा पाऊस आल्यास या विद्युत तारांच्या घर्षणातून शॉर्ट सर्किट होऊन परिसरातील वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडतात. ...