लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

राष्ट्रीय महामार्गावरील सर्व्हिस रोडच्या दुुरूस्तीची मागणी - Marathi News | Demand for repair of service road on national highway | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राष्ट्रीय महामार्गावरील सर्व्हिस रोडच्या दुुरूस्तीची मागणी

पिंपळगाव बसवंत : उंबरखेड चौफुली ते वनी चौफुली परिसरातील उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने दोन्ही बाजूंना असलेल्या सर्विस रोडची दुरवस्था झाली आहे. ...

पाडळी विद्यालयातील शिक्षकांनी घेतली वाडीवस्त्यांवर शाळा - Marathi News | Teachers from Padli Vidyalaya took over the schools in the slums | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाडळी विद्यालयातील शिक्षकांनी घेतली वाडीवस्त्यांवर शाळा

सिन्नर: तालुक्यातील पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांनी वाडीवस्त्यांवर जात गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना अध्यापन करत आगळा-वेगळा उपक्रम राबवला. ...

दिवसभरात कोरोनाचे १०३९ नवे रु ग्ण - Marathi News | During the day, Corona's 1039 new Rs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिवसभरात कोरोनाचे १०३९ नवे रु ग्ण

जिल्ह्यातील कोरोनाची रु ग्णसंख्या ३३ हजार ८८ इतकी झाली आहे. गुरुवारी (दि.२६) नव्याने १ हजार ३९ रु ग्ण आढळून आले. सर्वाधिक ८०७ रु ग्ण नाशिक शहरात आढळून आले आहेत. दिवसभरात दाखल २१ रु ग्ण कोरोनामुळे दगावले. यामध्ये नाशिक मनपा हद्दीतील ९, ग्रामीणमधील १० ...

नाशिक बाजार समिती सभापतीची आज निवड - Marathi News | Election of Nashik Market Committee Chairman today | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक बाजार समिती सभापतीची आज निवड

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवडीसाठी शुक्रवारी सकाळी अकरा वाजता निवडणूक अधिकाऱ्यांनी संचालकांची बैठक बोलाविली असून, माजी सभापती देविदास पिंगळे यांचे नाव सभापती पदासाठी जवळ जवळ निश्चित झाले आहे. ...

शहरात अनेक ठिकाणी गौरींसह ‘श्री’चेही विसर्जन - Marathi News | Immersion of ‘Shri’ along with Gauri in many places in the city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरात अनेक ठिकाणी गौरींसह ‘श्री’चेही विसर्जन

शहरात अनेक ठिकाणी गौरींसह गणरायाचे विसर्जन करण्यात आले. गौरींचे विसर्जन औपचारिक असले तरी अनेक ठिकाणी जलशयात गणपतींचे विसर्जन करण्यात आले. महापालिकेने रामकुंडासह अन्य भागात विसर्जित मूर्ती दान स्वीकारण्याचीही व्यवस्था केली होती. ...

वडाळा चौफुलीजवळील गोठ्यात भीषण आग - Marathi News | A huge fire broke out in a barn near Wadala Chaufuli | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वडाळा चौफुलीजवळील गोठ्यात भीषण आग

वडाळा रोडवरील म्हशीच्या एका गोठ्यातील प्लॅस्टिकच्या भंगार मालाने पेट घेतला. क्षणार्धात आगीने रौद्ररूप धारण केल्याने एकच धावपळ अन् गोंधळ उडाला. आकाशात धुराचे लोट दिसत असल्याने बघ्यांची गर्दी झाली होती. तासाभरात अग्निशमन दलाच्या २ बंबाच्या साहाय्याने आ ...

शनिवारी राज्यभर घंटानाद आंदोलन - Marathi News | Statewide bell ringing movement on Saturday | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शनिवारी राज्यभर घंटानाद आंदोलन

राज्यातील देवस्थान सुरू करण्यासाठी मागणी करूनही राज्य शासन दुर्लक्ष करत असल्याने शासनाच्या निषेधार्थ ‘दार उघड उद्धवा दार उघड’ अशी हाक देत मंदिर, मठ उघडण्यासाठी येत्या शनिवारी सकाळी ११ वाजता राज्यभर घंटानाद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती अध्यात् ...

मजूर संस्थांना लवकरच कामे मिळणार - Marathi News | Labor organizations will get jobs soon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मजूर संस्थांना लवकरच कामे मिळणार

नाना पटोले : शिष्टमंडळाने घेतली भेट नाशिक : जिल्हा मजूर संस्थांचा सहकारी संघाच्या अडचणींबाबत शासन दरबारी पाठपुरावा सुरू आहे. यात पाठपुराव्यास यश मिळण्याची शक्यता आहे. मजूर संस्थांना पूर्वी प्रमाणे कामे मिळावीत यासाठी शासन लवकरच निर्णय घेणार असल्याची ...