जिल्ह्याची कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या वेगाने वाढू लागली आहे. शनिवारी (दि.५) जिल्ह्यात नव्याने ९५१ रुग्णांची भर पडली. यामुळे एकूण रुग्णसंख्या ४२ हजार ५१६ इतकी झाली आहे. दिवसभरात १० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने बळींचा आकडा ९२१ इतका झाला आहे ...
नाशिक : शिक्षकदिनी दरवर्षी जिल्हा परिषदेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्काराला यंदा कोरोनामुळे ग्रहण लागले असून, शिक्षकांचे या पुरस्कारासाठी प्रस्ताव प्राप्त झाले असले तरी, त्यासाठी दरवर्षीप्रमाणेच होणारी वशिलेबाजी व राजकीय दबावामुळे यंद ...
नाशिक- पर्यावरण स्नेही गणेश विसर्जनासाठी महापालिका आणि सेवाभावी संस्थांनी यंदाही मूर्ती संकलन केले असले तरी गेल्यावर्षीच्या तुलनेत १३ हजाराने मूर्ती संकलन घटले आहे. अर्थात, मूर्ती न देणाऱ्यामध्ये वाढ झाली नसून नागरीकांत जागृकता झाल्याने आता नागरीक घर ...