सिन्नर: तालुका पतसंस्था फेडरेशनच्या सचिवपदी मच्छिंद्र चिने यांची एकमताने निवड करण्यात आली. फेडरेशनचे नामकर्ण आवारे यांनी नुकताच सचिवपदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. ...
सिन्नर : येथील डुबेरे नाका भागात मोटारसायकल व पिकअप जीप यांच्यात मंगळवारी (दि.२२) सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील एक जण ठार तर दुसरा जखमी झाल्याची घटना घडली. ...
मुसळगाव :महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या सिन्नर शाखेचे त्रैवार्षिक अधिवेशन सिन्नरच्या सार्वजनिक वाचनालयात राज्य नेते काळू बोरसे पाटील,राज्य कोषाध्यक्ष केदू देशमाने,राज्य उपाध्यक्ष पांडूरंग कर्डीले,राज्य संघटक नंदू आव्हाड,जिल्हाध्यक्ष आनंदा ...
नाशिक- गोदावरीत जाणारे प्रक्रीयायुक्त मलजल हे देखील निरीच्या निकषानुसार नसल्याने आधुनिकीकरणाची मात्रा शोधण्यात आली आहे. मात्र, हे काम होण्यास विलंब होणार असल्याने आता ओझेनायझेशनचा पर्याय शोधण्यात आला आहे. महापालिकेच्या लेंडीनाला आणि तपोवन येथील सांडप ...
येवला : शहरातील जुनी नगरपालिका रोड, न्हावी गल्ली, जुना परदेशपुरा परिसरात नळांद्वारे दुषित पाणी येत असल्याची तक्रार शहर युवक काँग्रेसने पालिका मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे. ...