"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता... 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग? 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक ३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल वाराणसीत स्मार्ट मीटरचा हैदोस! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी... विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका! MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, ''अपेक्षाच केली नव्हती...'', ट्रम्प यांचा खळबळजनक दावा इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय? एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी CBSE 10th Result 2026: CBSE १० वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; 'असा' पाहा रिझल्ट
नाशिक, मराठी बातम्या FOLLOW Nashik, Latest Marathi News
Onion Farming : अतिवृष्टीच्या पावसाने शेतकऱ्यांचे लाल, उन्हाळ कांदा रोपांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. शेतकऱ्यांनी टाकलेले कांदा बियाणे अतिवृष्टीने जमिनीत सडल्याने शेतकऱ्यांची डोंगराळ भागात रोपांची शोधाशोध सुरू आहे. ...
Girna River : पावसाळ्यानंतर सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांत धरणातून होणारा विसर्ग सामान्यपणे बंद केला जातो. मात्र, यंदा गिरणाच्या पाणलोट क्षेत्रात विक्रमी पाऊस झाला. यामुळे गिरणा धरणातून विसर्ग कमी न करता पुन्हा वाढवण्यात आला. ...
Kanda Bajar Bhav : आज १२ नोव्हेंबर रोजी राज्यातील कांदा मार्केटमध्ये सायंकाळी पाच वाजेपर्यंत १ लाख क्विंटलहून अधिक आवक झाली. ...
Agriculture News : जलव्यवस्थापनातील उत्कृष्ट कामगिरीला प्रोत्साहन देण्यासाठी देण्यात येणारे सहावे राष्ट्रीय जल पुरस्कार (2024) जाहीर करण्यात आले. ...
Kanda Market : आज नाशिक जिल्ह्यात जवळपास ९५ हजार क्विंटल कांदा आवक झाली. ...
Kanda Bajarbhav : आज १० नोव्हेंबर रोजी लासलगाव बाजारात ६ हजार ३२० क्विंटल कांदा दाखल झाला. ...
Mango Market : उन्हाळ्यात नेहमीच चव देणारा फळांचा राजा आंबा चक्क गुलाबी थंडीत मिळू लागल्याने फळ बाजारातील गोडवा वाढला आहे. ...
MNS - Maha Vikas Aghadi Alliance: लोकशाही जिवंत राहण्यासाठी हा निर्णय घेतला. जनतेला सोबत घेऊन महायुतीचा पराभव करणार, असा निर्धार करण्यात आला आहे. ...