लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक, मराठी बातम्या

Nashik, Latest Marathi News

संपूर्ण कुटुंबावर घाला; एर्टिगा आणि दुचाकीचा अपघात, वाहनांचा चक्काचुर - Marathi News | Four members of the same family killed; Ertiga and two-wheeler accident, vehicle wreck | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संपूर्ण कुटुंबावर घाला; एर्टिगा आणि दुचाकीचा अपघात, वाहनांचा चक्काचुर

Accident : हे सर्व कुटुंब शेतात निंदणीचे काम करून सायंकाळी घरी परतत असताना काळाने संपूर्ण कुटुंबावर घाला घातला. ...

त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त झळाळली मंदिरे! - Marathi News | Temples lit up on the occasion of Tripuri full moon! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त झळाळली मंदिरे!

त्रिपुरी पौर्णिमा आणि कार्तिक महोत्सवाच्या सोहळ्यानिमित्त गुरुवारी शहरातील काळाराम मंदिरासह सर्व मंदिरे आणि गोदाकाठ दीपोत्सवाने झळाळून निघाला होता. हजारो नाशिककरांनी त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त भक्तिभावाने पारंपरिक पाेषाख परिधान करून गोदाकाठी दीप प्रज्व ...

अभिनेत्री कंगनाच्या निषेधार्थ मूक आंदोलन - Marathi News | Silent protest against actress Kangana | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अभिनेत्री कंगनाच्या निषेधार्थ मूक आंदोलन

राष्ट्रपिता महात्मा गांधी व देशातील स्वातंत्र्य लढ्यातील थोर स्वातंत्र्य सेनानींचा वारंवार अपमान करणाऱ्या अभिनेत्री कंगना रणाैत हिच्या निषेधार्थ शहर काँग्रेस सेवा दलाच्या वतीने मूक आंदोलन करण्यात आले. ...

‘प्राजक्त प्रभा’ने संमेलनाच्या गाडीला स्टार्टर ! - Marathi News | ‘Prajakt Prabha’ is a starter for the convention car! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘प्राजक्त प्रभा’ने संमेलनाच्या गाडीला स्टार्टर !

नाशिकमध्ये होणारे साहित्य संमेलन हे सारस्वतांचे स्नेहमिलन असून ते अत्यंत चांगल्या पद्धतीनेच करायचे आहे. संमेलनाचे आदरातिथ्य नाशिककर अतिशय उत्कृष्टपणे करतील, असा विश्वास असून प्राजक्त प्रभा पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याने संमेलनाच्या गाडीला ‘स्टार्टर’ म ...

सत्ताधारी गटाने जाहीर केले ‘आपला पॅनल’ - Marathi News | Ruling party announces 'your panel' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सत्ताधारी गटाने जाहीर केले ‘आपला पॅनल’

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची तारीख जाहीर झाल्याने निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला सुरुवात झाली असून, बुधवारी (दि. १७) सत्ताधारी पिंगळे गटाने हरसूल येथे सहविचार सभा आयोजित करून ‘आपला पॅनल’ची घोषणा केली. आमदार हिरामण खोसकर यांच्याहस्ते प्र ...

अभोणा येथे तरुणाची आत्महत्या - Marathi News | Suicide of a youth at Abhona | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अभोणा येथे तरुणाची आत्महत्या

अभोणा येथील ग्रामीण रुग्णालय परिसरातील शवविच्छेदन कक्षाबाहेरील झाडाला गळफास लावून एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि. १८) सकाळी ८ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. ...

डाबलीत बिबट्याचा हल्ला, वासरू ठार - Marathi News | Leopard attack in Dabli kills calf | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :डाबलीत बिबट्याचा हल्ला, वासरू ठार

प्रवीण नामदेव हिरे यांच्या डाबळीत शेत वस्तीवर बांधलेल्या वासरावर गुुुरुवारी (दि.१८) पहाटेच्यासुमारास बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात वासरू ठार झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे शेतशिवारात राहणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

हजारो दिव्यांनी उजळले पुरातन गोंदेश्वर मंदिर - Marathi News | Ancient Gondeshwar temple lit by thousands of lamps | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हजारो दिव्यांनी उजळले पुरातन गोंदेश्वर मंदिर

सिन्नरचा ऐतिहासिक व धार्मिक ठेवा असलेल्या पुरातन गोंदेश्वर मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या दीपोत्सवाच्या मंद उजेडात गोंदेश्वर मंदिर उजाळून निघाले होते. पणती पौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमात हजारों पणत्यांच्या प्रकाशात न्हाऊन निघालेल्या गोेंदेश्वर मं ...