लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक, मराठी बातम्या

Nashik, Latest Marathi News

नाशिक मध्ये पर्यावरण स्नेही विसर्जन; 17 हजाराहून अधिक मूर्तींचे महापालिकेने स्वीकारले दान  - Marathi News | Despite environment-friendly immersion in Nashik, more than 17 thousand idols have been accepted by the Municipal Corporation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक मध्ये पर्यावरण स्नेही विसर्जन; 17 हजाराहून अधिक मूर्तींचे स्वीकारले दान 

नाशिकमध्ये पर्यावरण स्नेही विसर्जन होत असून 17 हजाराहून अधिक मूर्तींचे महापालिकेने दान स्वीकारले आहे.  ...

मद्य वाहतूक करणाऱ्या कारचा नाशिकमध्ये सिनेस्टाईल पाठलाग; महामार्गावर फुटले चाक अन्... - Marathi News | A cinestyle car chase in Nashik with a car transporting liquor A wheel burst on the highway | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मद्य वाहतूक करणाऱ्या कारचा नाशिकमध्ये सिनेस्टाईल पाठलाग; महामार्गावर फुटले चाक अन्...

अंबड औद्योगिक रस्त्यावरुन गरवारे चौकात महामार्गावर आलेल्या एका गुजरात आरटीओची पासिंगची कारवर एक्साईजच्या गस्ती पथकाला संशय आला. ...

उदे गं अंबे उदे...दोन हजार किलो शेंदूर हटविल्याने श्री सप्तशृंगी देवीचे मूळ रूपात दर्शन - Marathi News | Dharshan of Shri Saptashringi Devi in her original form after removing two thousand kilos of shendur | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उदे गं अंबे उदे...दोन हजार किलो शेंदूर हटविल्याने श्री सप्तशृंगी देवीचे मूळ रूपात दर्शन

देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धे स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या नाशिक जिल्ह्यातील कळवण येथील श्री सप्तशृंगी देवीच्या मूर्तीच्या संवर्धनाचे कामकाज 21 जुलैपासून सुरू झाले होते ...

ई-केवायसीत राज्यात वाशिम जिल्हा अव्वल तर भंडारा दुसऱ्या क्रमांकावर  - Marathi News | In e-KYC, Washim district is at the top position in the state and Bhandara is at the second position | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :ई-केवायसीत राज्यात वाशिम जिल्हा अव्वल तर भंडारा दुसऱ्या क्रमांकावर 

ई-केवायसी करण्याच्या प्रक्रियेत वाशिम जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. ...

नाशिकमध्ये गणेश विर्सजनासाठी टँक ऑन व्हील; ४३ कृत्रिम, २८ नैसर्गिक स्थळांवर सुविधा - Marathi News | Tank on Wheels for Ganesh Virsjana in Nashik Facilities at 43 artificial 28 natural sites | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये गणेश विर्सजनासाठी टँक ऑन व्हील; ४३ कृत्रिम, २८ नैसर्गिक स्थळांवर सुविधा

शहरातील गणपती विसर्जनाची जय्यत तयारी सुरू असून नदी प्रदुषण टाळण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. ...

मुसळधार पावसामुळे नाशिक-पुणे महामार्गावर पाणीच पाणी - Marathi News | Water on Nashik Pune highway due to heavy rain | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुसळधार पावसामुळे नाशिक-पुणे महामार्गावर पाणीच पाणी

गत आठवड्यापासून कोसळणार्‍या मुसळधार पावसामुळे नाशिक - पुणे राष्ट्रीय महामार्गावर पाणीच पाणी झाले आहे. ...

नाशिककरांनो, रविवारी पोहचा मतदान केंद्रांवर - Marathi News | voting card link to aadhar card process will start in nashik from sunday | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिककरांनो, रविवारी पोहचा मतदान केंद्रांवर

मतदारयादी अधिकाधिक शुद्ध करण्याबरोबरच यादीतील दुबारनावे शोधून काढण्यासाठी मतदारयादीला आधारकार्ड जोडणी करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. ...

नाशिक जिल्ह्यात गणेशोत्सवाचा जल्लोष शिगेला; 1 हजार 991 सार्वजनिक गणपती - Marathi News | Ganeshotsav celebration in Nashik district; 1 thousand 991 Ganpati | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्ह्यात गणेशोत्सवाचा जल्लोष शिगेला; 1 हजार 991 सार्वजनिक गणपती

कोरोनाच्या लाटेमुळे मागील दोन वर्षांपासून गणेशोत्सवावर निर्बंधांचे ‘विघ्न’ होते. यावर्षी गणेशोत्सव निर्बंधमुक्तपणे साजरा केला जात आहे. ...