बारावीचा निकाल लागून आठवडाभराचा कालावधी उलटल्यानंतर शनिवारी (दि.२५) नाशिक विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा गुणपत्रिका प्राप्त झाल्या आहेत. विभागीय मंडळाच्या कार्यालयात या गुणपत्रिकांचे महाविद्यालयनिहाय वर्गीकरण करण्याची प्रक्रिया सुरू झ ...
भारतातील पहिले ई-गव्हर्नंस केंद अर्थात ई-कोर्टचा शुभारंभ शनिवारी (दि.२५) डिजीटल पध्दतीने करण्यात आला. हा संपुर्ण सोहळा नाशिक बार असोसिएशनमार्फत युट्यूबवर उपलब्ध करून दिला गेला. ...
नांदूरशिंगोटे : हिरवाईने नटलेला डोंगर, जमिनीवर गवताच्या पसरलेला हिरवा शालू, खळखळणारे ओढे, उंचावरून पाणी पडताना दिसणारे धबधबे आणि पक्ष्यांचा किलबिलाट, असे हे मनमोहक सौंदर्य सध्या चिंचबनवाडी परिसरात पहायला मिळत आहे. ...
लासलगाव : बकरी ईद सण एकत्र येऊन किंवा कुठे बाहेर न जाता घरीच नमाज पठण करून प्रशासनाला सहकार्य करावे व लॉक डाउनचे सर्व नियमांचे पालन करावे आणि कोरोनाचा मुकाबला करण्यास आपले महत्त्वाचे योगदान द्यावे असे मत निफाडचे पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी माधव रेड ...
मनमाड : कोरोना विषाणुचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी घोषित करण्यात आलेल्या नियमाचे उल्लंघन करणाºया दुकानदारांविरोधात पालिका प्रशासनाने राबविलेल्या मोहिमेत ९,५०० रु पयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. ...
लॉकडाऊनमुळे थांबलेले अर्थचक्र पुन्हा रुळावर आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० लाख कोटींचे पॅकेज देशासाठी जाहीर केले. मात्र राज्यात सदरचे पॅकेज कुठेच दिसले नाही. मग हे पॅकेज गेले कुठे, असा सवाल राष्टÑवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी ...