जेलरोड नारायणबापू चौक अभिनव आदर्श मराठी शाळेत दहावीच्या पहिल्या पेपरच्या दिवशी बोर्डाच्या भरारी पथकाचे असल्याचे सांगुन शाळा व विद्यार्थ्यांना वेठीस धरणाऱ्या दोघा भामट्यांविरूद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यामध्ये एक अल्पवयीन म ...
नाशिक-पुणे महामार्गावरील नासर्डी पुलाजवळील समाजकल्याण कार्यालयाजवळ असलेल्या मुलींच्या शासकीय वसतिगृहातील विद्यार्थिनीने शुक्रवारी (दि.२३) गळफास घेऊन आत्महत्या केली. गौरी एकनाथ जाधव (२१,रा़ औरंगाबाद) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव असून, ती ...
मद्य पिण्याच्या कारणावरून मद्य दुकानाच्या मालकासोबत वाद घालून एका टोळक्याने दुकानातील लॅपटॉप, सीसीटीव्ही व साहित्याची तोडफोड केल्यानंतर दुकानास आग लावण्याचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी (दि़ २१) रात्रीच्या सुमारास पंचवटीतील अमृतधाममध्ये घडली़ ...
शहर परिसरात घरफोड्या करणाऱ्या दोघा सराईत घरफोड्यांना शहर गुन्हे शाखेच्या युनिट-१ ने सापळा रचून अटक केली आहे़ किरण रमेश वाघमारे (रा. मिलिंदनगर, तिडके कॉलनी, नाशिक) व राजेशराम शंकर शर्मा ऊर्फ भय्या (रा. मारुती मंदिरासमोर, मदिना चौक, भद्रकाली) अशी अटक क ...
सोशल मीडियाचा योग्य प्रमाणात वापर करावा. एका मर्यादेनंतर प्रत्येकाने स्वत:ला बंधने घातली तर साशल मीडियामुळे होणारे वैयक्तिक परिणाम तर कमी होतीलच पण गुन्हेगारीही कमी होऊ शकेल, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी केले. ...
नाशिकमधील एका मुलीने मॉडेलिंगमध्ये करिअर करण्यासाठी आपल्या दोन मित्रांच्या सहकार्याने स्वत:च्याच अपहरणाचा बनाव रचून आपल्याच घरच्यांकडे सात लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे़ शहर पोलिसांनी या प्रकरणाचा भंडाफोड करून संशयित साहील महिंद् ...
निसर्गरम्य तालुका म्हणून ओळख असलेल्या नाशिकच्या इगतपुरी परिसरात नेहमीच पर्यटकांची वर्दळ असते. नाशिक-मुंबईपासून जवळ असलेल्या इगतपुरीमध्ये कल्याण, भार्इंदरच्या बारबालांना बोलावून एका रिसॉर्टमधील बंगल्याच्या आवारात रंगविलेली डान्स पार्टी पोलिसांनी उधळली ...