लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक पोलीस आयुक्तालय

नाशिक पोलीस आयुक्तालय, मराठी बातम्या

Nashik police commissioner office, Latest Marathi News

लहवितला पुन्हा घरांवर दगडफेक - Marathi News | Blaze again pelted houses | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लहवितला पुन्हा घरांवर दगडफेक

लहवित गावात आंबडवाडी येथे पुन्हा गायकर यांच्या घरांवर मंगळवारी दुपारी दगडफेक झाल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. लहवित गावामध्ये धुळवडीपासून घरांवर दगडफेक होत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दगड नेमके कोण फेकतात याचा उलगडा होत नसल्य ...

दगडफेकीच्या शोधासाठी ‘सॅटेलाइट स्कॅनिंग’ - Marathi News | 'Satellite Scanning' for Explosive Search | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दगडफेकीच्या शोधासाठी ‘सॅटेलाइट स्कॅनिंग’

गेल्या काही दिवसांपासून विहितगाव येथे होत असलेल्या दगडफेकीच्या प्रकरणात भानामतीसारखी कोणताही अंधश्रद्धेचा प्रकार नसल्याचे स्पष्ट करतानाच दगडफेक ही विकृत अभिव्यक्ती आहे, ती करणाऱ्यांच्या शोध घेण्यासाठी सॅटेलाइट स्कॅनिंग करून परिसरातील हालचाली टिपाव्या ...

बँकेत नोकरीच्या आमिषाने पंधरा लाखांची फसवणूक - Marathi News | 15 lakh fraud cheating on the job of a bank | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बँकेत नोकरीच्या आमिषाने पंधरा लाखांची फसवणूक

पंजाब नॅशनल बँकेत नोकरी लावून देण्याच्या आमिषाने पुण्यातील पाच संशयितांनी नाशिकमधील एकाची पंधरा लाख रुपयांची फसणूक केल्याची प्रकार उघडकीस आला आहे़ या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...

दुकानात जबरदस्ती घुसून दुकानदारास शिवीगाळ - Marathi News | Shop the shopkeeper abducted | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुकानात जबरदस्ती घुसून दुकानदारास शिवीगाळ

कुरापत काढून पाच संशयितांनी बळजबरीने दुकानात घुसून दुकानदारास शिवीगाळ व दमदाटी केल्याची घटना शुक्रवारी (दि़२३) रात्रीच्या सुमारास मुक्तिधामजवळील कॉटन क्लब दुकानात घडली़ याप्रकरणी पाच संशयितांवर उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...

सिन्नर नागरी पतसंस्था फसवणुकीतील प्रमुख संशयित सूरज शहाला गुजरातहून अटक - Marathi News | Sinnar arrested in connection with cheating in the Central Credit Union | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नर नागरी पतसंस्था फसवणुकीतील प्रमुख संशयित सूरज शहाला गुजरातहून अटक

सिन्नर तालुक्यातील सिन्नर नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांच्या सुमारे ४४ कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणातील प्रमुख संशयित तथा महाराष्ट्र ठेवीदार हितसंबंध संरक्षण अधिनियम (एमपीआयडी) कायद्यान्वये गुन्हा दाखल असलेला सूरज प्रकाश शहा (४७, रा़शेटे गल्ली, ...

चोरीच्या दुचाकी विकणाऱ्या संशयितास अटक - Marathi News | Detainees arrested for theft bikes | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चोरीच्या दुचाकी विकणाऱ्या संशयितास अटक

शहरासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी दुचाकींची चोरी करून विकणाºया संशयितास शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने अटक केली आहे़ वैष्णव चंद्रकांत सूर्यवंशी (२२, रा. मुंजवाड, ता. सटाणा) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे़ ...

चोरट्यास पाठलाग करून पकडले - Marathi News | The thieves were caught and chased | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चोरट्यास पाठलाग करून पकडले

मुंबईच्या पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीचे गळ्यातील दीड तोळ्याचे मंगळसूत्र चोरून नेणाºया एका सोनसाखळी चोरट्यास उपनगर पोलिसांनी पाठलाग करून शिताफीने पकडले, तर पळून गेलेल्या दुसºया सराईत गुन्हेगाराचा पोलीस कसून शोध घेत आहे. मुंबई पोलीस कर्मचाºयाची पत्नी सं ...

पोलिसांची कर्तव्यनिष्ठा कौतुकास्पद : सिंधूताई सपकाळ - Marathi News | Conscientiousness of police: Sindhutai supp | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोलिसांची कर्तव्यनिष्ठा कौतुकास्पद : सिंधूताई सपकाळ

पोलीस हेदेखील गणवेशातील नागरिकच आहेत. आपले कर्तव्य बजावताना इतरांचे वृद्ध आई-वडील, बायका-मुले सुरक्षित रहावीत यासाठी आपल्या कुटुंबाची पर्वा न करता रस्त्यावर उतरतात. त्यातल्या त्यात क्षणोक्षणी दिव्य प्रसंगांचा सामना करणाऱ्या महिला पोलीस कर्मचाºयांच्या ...