अहमदनगर व पुणे जिल्ह्यातील गुंतवणूकदारांना जादा व्याजाचे आमिष दाखवून कोपरगाव तालुक्यातील तिघा संशयितांनी कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे़ विशेष म्हणजे गुंतवणूकदारांचे पैसे परत न करता या त्रिकुटाने नाशिकमधील द्वारका परिसरात बोगस ...
आगर टाकळी रोडवरील जुन्नरे मळ्यातील जागा मालकाने १२४ झाडे बेकायदेशीररीत्या तोडल्याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ठेकेदाराने मजुरांच्या मदतीने गेल्या शुक्रवारपासून त्या ठिकाणच्या झाडांची कत्तल करण्यास सुरुवात केली होती. तोडलेल्या झ ...
गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी आलेल्या दुचाकींचे आरसी बुक चोरून त्यानुसार चोरीच्या दुचाकींवर इंजिन नंबर तसेच नंबरप्लेट बदलून त्यांची विक्री करणाऱ्या गॅरेजचालकास मध्यवर्ती गुन्हे शाखा युनिटने अटक केली आहे़ सनी मुरलीधर तांबेरे (२० रा. ध्रुवनगर, कॅनॉलरोड) असे ...
चांदशी शिवारात सुरू असलेल्या हॉटेलमधील हुक्का पार्लरवर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी (दि़१) रात्री छापा टाकला़ या हॉटेलमधून हुक्का ओढण्यासाठी वापरले जाणारे साहित्य, हुक्क्याचे विविध फ्लेवर्स असा ७ हजार २८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त ...
जेलरोड येथील हरवलेल्या अल्पवयीन मुलाचा उपनगर पोलिसांनी कसोशीने शोध घेऊन त्याला कुटुंबीयाच्या स्वाधीन केले. जेलरोड पिंटो कॉलनी येथे अल्पवयीन मुलगा नीरज संतोष टिळे हा सिक्रेट हार्ट हायस्कूलमध्ये ९वीच्या वर्गात शिकत आहे. ...
देशपातळीवरील असुरक्षिततेचे वातावरण, असामाजिक तत्त्वांनी वर काढलेले डोके, गुन्हेगारी टोळ्यांनी मांडलेला उच्छाद व दिवसाढवळ्या नागरिकांच्या जीवित व मालमत्तेची हानी करण्यासाठी टपून बसलेल्या चोरट्यांनी अगोदरच त्रस्त झालेल्या नाशिककरांना दिलासा देण्याऐवजी ...
नाशिकला ‘मुन्नाभाई आयपीएस’ याने पुन्हा शरणपूररोड परिसरातील एक तारांकित हॉटेलमध्ये वास्तव्य केले. दरम्यान, जगप्रसाद यांनी त्याच्यासोबत असलेल्या सय्यद नामक चालकाशी संवाद साधला असता त्याने सांगितले की माझे साडेतीन लाखांचे टॅक्सीभाडे थकले आहे, नाशिकला दे ...
शहर व जिल्ह्यातील दोघांनी आत्महत्या केल्याच्या घटना मंगळवारी (दि़२७) घडल्या आहेत़ यातील एक घटना उपनगर तर दुसरी गुळवंच येथे घडली आहे़ उपनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ड्रीमसिटी परिसरातील रहिवासी अमर लक्ष्मण बोराडे (४२) यांनी राहत्या घरात गळफास घे ...