इंदिरानगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गजानन गजानन महाराज मंदिरासमोरून उज्ज्वला वेंकटेश व्यास (५१ रा.औरंगाबाद ) या पायी जात असतांना बुधवार (दि१७)रात्रीच्या सुमारास दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी सुमारे ५४ हजार रुपये किंमतीची २७ ग्रॅम वजनाची सोनसाखळी ग ...
विवाहात कमी हुंडा दिला, मानपान दिला नाही तसेच चारित्र्याच्या संशयावरून पुणे येथील आयसीआयसीआय बँकेत मॅनेजर असलेल्या पतीसह सासरकडील मंडळी शारीरिक मानसिक छळ करीत असल्याची फिर्याद सिडकोतील विवाहितेने अंबड पोलीस ठाण्यात दिली आहे़ ...
पांडवनगरी परिसरात सुुमारे ७५ टक्के सदनिका भाडेतत्त्वावर देण्यात आल्या आहेत. त्यांचे मिळकतधारक बाहेरगावी स्थायिक झाले असून, भाडेतत्त्वावर कोण राहतात, काय करतात याचा थांगपत्ता नाही त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीत वाढच होत चालली असल्याची नागरिकांची तक्रा ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी शहरात काढण्यात येणाऱ्या मिरवणूक मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून मार्गावरील वाहतूक दुपारी १२ पासून मिरवणूक संपेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. वाहन धारकांनी पर्यायी मार्ग ...
शहरातील वात्सल्य महिला आधाराश्रमातून दोन मुली रविवारी (दि़ २) रात्री अचानक गायब झाल्याची घटना घडली आहे़ मेधा अशोक चव्हाण (१९) व ऊर्मी सिराजुल्ला इस्माईल (१९)अशी गायब झालेल्या मुलींची नावे असून, यापैकी ऊर्मी सिराजुल्ला इस्माईल हिने स्वत:ची कुंटणखान्या ...
एसवायबीएचे शिक्षण घेत असता एफवायबीएच्या राहिलेल्या विषयांचे पेपर अवघड गेल्याने सिडकोतील अठरा वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि़३) रात्रीच्या सुमारास घडली़ मयूरी राधाकृष्ण सोनवणे (फ्लॅट नंबर १०, रा. श्रीशा रेसिडेन्सी, कालिका पार्कजवळ ...
जेलरोड दसक पुलाजवळ नदी पात्रात पाच दिवसांपूर्वी मयत स्थितीत आढळुन आलेल्या अल्पवयीन मुलीच्या मृत्यूची चौकशी करण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. ...
बनावट सह्या करून बनावट दस्त व नोटीस या खऱ्या आहेत असे भासवून फसवणूक केल्या प्रकरणी तीन जणांविरुद्ध नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...