लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक पोलीस आयुक्तालय

नाशिक पोलीस आयुक्तालय, मराठी बातम्या

Nashik police commissioner office, Latest Marathi News

अपघातास कारणीभूत ठरल्यास सदोष मनुष्यवधाचा गुन्हा: विश्वास नांगरे-पाटील - Marathi News | Defective Manavdha's offense if accidental causes: trust Nangre-Patil | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अपघातास कारणीभूत ठरल्यास सदोष मनुष्यवधाचा गुन्हा: विश्वास नांगरे-पाटील

शहरात मागील वर्षभरात झालेले अपघात व सद्यस्थितीतील अपघातांचे प्रमाणे काही प्रमाणात कमी झाले असले तरी यावर्षी जानेवारीपासून एप्रिलपर्यंत ५९ अपघातांमध्ये ६३ नागरिकांचा रस्ते अपघातांमध्ये मृत्यू झाला आहे. यानुसार दिवसाआड एका व्यक्तीचा अपघाती मृत्यू होत अ ...

प्रवास करताना महिलेचे ९० हजार लंपास - Marathi News | While traveling, the woman's 90 thousand lamps | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रवास करताना महिलेचे ९० हजार लंपास

अहमदनगर जिल्ह्यातील जेऊर येथील सलमा ललिता पठाण (२९) अहमदनगर ते कळवण बसमधून प्रवास करून नाशिक येथे उतरल्यानंतर सिडकोच्या दिशेने जात असताना त्यांचे ९० हजार ५०० रुपयांचे दागिने व रोख रक्कम अज्ञाताने लंपास केल्याची घटना बुधवारी (दि.१) घडली आहे. ...

विकलेल्या रो-हाउसवर काढले दहा लाखांचे कर्ज - Marathi News | Ten lakhs loan taken out of a rooftop house | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विकलेल्या रो-हाउसवर काढले दहा लाखांचे कर्ज

पाथर्डी फाटा येथील एक रो-हाउस विकल्यानंतर त्याच मालमत्तेवर तब्बल आठ लाखांचे कर्ज काढण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. येथील साई बाबा निवास रो-हाउस क्रमांक दोन ३० मे २०११ रोजी अमर लहाणू पाटील व दीपक लहाणू पाटील यांना विकले होते. परंतु, रो-हाउसवर नवीन मालक ...

किरकोळ कारणावरून युवकास मारहाण - Marathi News | Suicide caused by youth | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :किरकोळ कारणावरून युवकास मारहाण

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादाची कुरापत काढून वास्को चौकात युवकास लाकडी दांड्याने मारहाण करून जखमी करण्यात आले. ...

शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या दोघांवर गुन्हा - Marathi News | Crime against two people obstructing governmental work | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या दोघांवर गुन्हा

सहदेवनगर भागात रात्रीच्या वेळी अश्लील चाळे करणाऱ्यांवर निर्भया पथक कारवाई करीत असताना त्यांना काम करण्यास अडवून जोरजोरात आरडा ओरड करून तुम्ही कारवाई करून कामात अडथळा आणणाºयावर गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

गावठी कट्टे विकणारे चौघे गजाआड - Marathi News | Hawkers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गावठी कट्टे विकणारे चौघे गजाआड

पोलीस आयुक्तांच्या सूचनेनुसार राबविण्यात आलेल्या आॅपरेशन आॅलआउट दरम्यान मेनरोडवरील सिल्व्हर टॉवरसमोरील पार्किंगमध्ये गावठी कट्टे विक्रीसाठी येणाऱ्या चौघांना पोलिसांनी सापळा रचून अटक केली. या चौघांनीही मध्य प्रदेशातील उंबरठी येथून गावठी कट्टे विकत आणल ...

म्हसरूळ परिसरात पिकअपच्या धडकेने दुचाकीस्वार ठार - Marathi News | Two-wheeler killer killed in a maze in Mhasruul area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :म्हसरूळ परिसरात पिकअपच्या धडकेने दुचाकीस्वार ठार

म्हसरूळ शिवारातील महालक्ष्मी मंदिराजवळ असलेल्या महावीर कॉम्प्लेक्ससमोर पिकअप जीपने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात बोरगड येथील एक जण ठार झाल्याची घटना घडली. याप्रकरणी पिकअप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

कडेकोट बंदोबस्त यशस्वी; शहरात निवडणूक काळात शांतता कायम - Marathi News | Struggling settlement succeeds; Peace prevailed in the city during elections | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कडेकोट बंदोबस्त यशस्वी; शहरात निवडणूक काळात शांतता कायम

पोलीस आयुक्तालय हद्दीत आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी संपुर्ण सुरक्षाव्यवस्थेचा वेळोवेळी आढावा घेत अधिकारी-कर्मचाऱ्यांवर जबाबदारी सोपवून विश्वास दाखवत सुक्ष्मपणे बंदोबस्ताचे नियोजन केल्याने शांततापूर्ण वातावरणात निवडणूकसह विविध जयंती उत्सवांच्या म ...