पोलीस प्रमुखाला या पोलीस ठाण्याची हद्द समजून गुन्हेगारी नियंत्रणासाठी ‘प्लॅनिंग’ला वेळ मिळाला नाही. एकूणच वरिष्ठ पोलीस निरिक्षकांच्या बदल्यांचे सत्र थांबता थांबत नसल्याने इंदिरानगर पोलीस ठाण्याला किमान तीन वर्षांसाठीतरी एखादा वरिष्ठ अधिकारी लाभेल का? ...
शहरातील विविध ठिकाणांवरून एकाच दिवशी तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याची घटना घडली. यात १६ वर्षांच्या दोन मैत्रिणी व निरीक्षणगृहातील एका मुलीचा समावेश आहे. ...
मुंबईच्या काही गुन्हेगारांच्या मदतीने नाशकातील काही गुन्हेगार एअरटेल कंपनीचे व्हीआयपी नंबर विशिष्ट रकमेत देण्याचे आमिष दाखवून देशभरातील नागरिकांची फसवणूक करीत असल्याचे समोर आले असून, अशाप्रकारे करणारी टोळी जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. ...
उंटवाडीतील मुथूट फायनान्सवर १४ जून २०१९ सोने लूट करण्याच्या उद्देशाने दरोडा टाकणाऱ्या सहा मुख्य आरोपी व दरोड्याच्या कटात सहभागी असलेल्या पाच संशयितांसह अकरा संशयितांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास पाटील यां ...
सुमारे दीड महिन्यांपूर्वी उंटवाडी येथील मुथूट फायनान्सच्या कार्यालयात लुटीच्या इराद्याने आलेल्या दरोडेखोरांनी गोळीबार करून कार्यालयातील एका अभियंत्याची हत्या केल्याने संपूर्ण शहरात दहशत पसरून पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ ला ...
उंटवाडीतील मुथूट फायनान्सवर १४ जून २०१९ सोने लूट करण्याच्या उद्देशाने दरोडा टाकणाºया सहा मुख्य आरोपी व दरोड्याच्या कटात सहभागी असलेल्या पाच संशयितांसह अकरा संशयितांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास पाटील यांन ...