सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत रेशनमधून वितरित होणारे धान्य पॉस यंत्राच्या साहाय्यानेच विक्री करण्याच्या निर्र्णयामुळे नाशिक जिल्ह्यासाठी मंजूर असलेल्या धान्याच्या सुमारे २० ते २२ टक्के रेशनचे धान्य गेल्या तीन महिन्यांपासून शिलकी राहत असल्याने सदर धा ...
नोंदणी पद्धतीने विवाह करणाऱ्यांना यापुढे दुय्यम निबंधक तथा विवाह अधिका-यांकडे जाण्याची गरज नसून, यासाठी संबंधित विभागाने संकेतस्थळ सुरू केले असून, विवाह इच्छुक वर-वधू आता घरबसल्या आॅनलाइन प्रणालीचा वापर करून विवाहापूर्वीची नोटीस प्रसिद्ध करू शकतील व ...
शेतकरी कर्जमाफीनंतर जिल्हा मध्यवर्ती बॅँक व राष्टÑीयीकृत बॅँकांकडून शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीककर्ज दिले जात नसल्यामुळे शेतकºयांना कर्ज मिळवून देण्यासाठी तालुकापातळीवर समन्वय समित्या गठित करण्याचे व या समित्यांनी कर्ज हवे असलेल्या शेतकºयाला कर्ज ...
: निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यांचे अद्ययावतीकरणाचे काम करण्यास नकार देणाऱ्या बीएलओंवर अगोदर निलंबनाची नोटीस द्या त्यानंतरही त्यांनी कामकाज करण्यास नकार दिला तर थेट फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करा, असे आदेश जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम राधाकृष्णन य ...
‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत नाशिक तहसील कार्यालयाच्या वतीने सारूळ, राजूरबहुला, आंबेबहुला या गावांमध्ये शिबिर भरवून ग्रामस्थांच्या शिधापत्रिकाबाबत असलेल्या तक्रारी ऐकून घेत त्यांचे निवारण केले. यावेळी दिवसभरातून ३३९ ग्रामस्थांना नवीन शिधापत्रि ...
नाशिक :आपत्ती कुठलीही असो ती कधी, कुठे व कशी येईल हे जसे सांगता येत नाही तसेच ही मानवनिर्मित असो वा नैसर्गिकनिर्मित आपत्तीवर कायमस्वरूपी नियंत्रण मिळविणेही अशक्य आहे. अशावेळी फक्त आपत्तीची सूचना मिळाल्यास त्यापासून बचाव करणे व योग्य ती खबरदारी घेणे इ ...
लोहोणेर येथून गिरणा नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर विठेवाडी ग्रामस्थांनी शुक्रवारी सकाळी पकडले असून, याप्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, याप्रकरणी तक्रार दाखल करण्यास गेलेल्या विठेवाडी ग्रामस्थांसमोर ...