लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नासा

नासा, मराठी बातम्या

Nasa, Latest Marathi News

नासा, अर्थात नॅशनल अ‍ॅरॉनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेनं आतापर्यंत अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नासाचे 'अपोलो मून लँडिंग मिशन' हे अंतराळ संशोधनात ऐतिहासिक पाऊल ठरले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोसोबत काम करण्याची इच्छा नासानं चांद्रयान-२ मोहिमेनंतर व्यक्त केली आहे. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांचं नवं पर्व सुरू होऊ शकतं.
Read More
तळेगाव ढमढेरे येथील लांडेवस्ती शाळेच्या मुलांची नावे पोहचणार मंगळावर - Marathi News | Children of Landewadi school student name on nasa | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तळेगाव ढमढेरे येथील लांडेवस्ती शाळेच्या मुलांची नावे पोहचणार मंगळावर

२०२० मध्ये नासातर्फे मंगळाचा अभ्यास करण्यासाठी ‘मार्स रोव्हर २०२०’ पाठविले जाणार असून या यानाच्या एका चीप वर या सर्व विद्यार्थ्यांची नावे असणार आहे. ...

धक्कादायक! अवघ्या 2000 रुपयांच्या कॉम्प्युटरद्वारे नासावर सायबर हल्ला - Marathi News | Shocking cyber-attacks on NASA through a computer of just Rs 2000 | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :धक्कादायक! अवघ्या 2000 रुपयांच्या कॉम्प्युटरद्वारे नासावर सायबर हल्ला

नासावर सायबर हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ नाही. ...

'ध्यानस्थ मोदी' जगाने पाहिले, पण अंतराळातील हे योगी कोण?; NASAच्या फोटोची चर्चा   - Marathi News | NASA relies Ultima Thule's Image | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'ध्यानस्थ मोदी' जगाने पाहिले, पण अंतराळातील हे योगी कोण?; NASAच्या फोटोची चर्चा  

लोकसभा निवडणुकीचा प्रचार आटोपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला केदारनाथ दौरा आणि गुहेत लावलेले ध्यान हा देशभरात चर्चेचा आणि वादाचा विषय ठरला होता. आता योग-ध्यानाचा अजून एक फोटो व्हायरल होत आहे. ...

चांदोबा भागला, होतोय लहान; ५० मीटर्सच्यावर झाला पातळ - Marathi News | The Moon Changes: It’s Getting Smaller, Cooler, And Has Moonquakes, NASA Says | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चांदोबा भागला, होतोय लहान; ५० मीटर्सच्यावर झाला पातळ

द्राक्ष वाळल्यावर मनुक्याचे रूप धारण करते तशा सुरकुत्या चंद्रावर पडत असल्याचे संशोधकांनी म्हटले. ...

अमेरिकेची आणखी एक चांद्र मोहीम, चंद्रावर जाणारी पहिली महिला असेल अमेरिकन - Marathi News | United States lounch the Another lunar campaign, American will be the first woman to be in the moon | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेची आणखी एक चांद्र मोहीम, चंद्रावर जाणारी पहिली महिला असेल अमेरिकन

अमेरिका आणखी एका चांद्र मोहिमेचे नियोजन करीत असून, पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह चंद्रावर पाय ठेवणारी पहिली महिला अमेरिकनच असेल, असे अमेरिकेचे उपाध्यक्ष माईक पेन्स यांनी सोमवारी सांगितले. ...

श्रीलंका, नेपाळ यांनी अंतराळात सोडले उपग्रह - Marathi News | Sri Lanka and Nepal left the satellite in space | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीलंका, नेपाळ यांनी अंतराळात सोडले उपग्रह

भारताचे शेजारी श्रीलंका आणि नेपाळ यांनी गुरुवारी आपल्या पहिल्या उपग्रहांचे प्रक्षेपण केले आहे. ...

नासाने सांगितले दिवसा कामादरम्यान डुलकी घेण्याचे फायदे - Marathi News | NASA recommends a power nap of 10 to 20 minutes in a day here is why | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :नासाने सांगितले दिवसा कामादरम्यान डुलकी घेण्याचे फायदे

झोपेबाबत सतत वेगवेगळे रिसर्च होत असतात आणि झोप किती महत्त्वाची आहे नेहमी सांगितलं जातं. ...

विद्यार्थ्यांना मिळणार पृथ्वीवरील कुठलाही फोटो  - Marathi News | Students will get any photos on earth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्यार्थ्यांना मिळणार पृथ्वीवरील कुठलाही फोटो 

येत्या १२ एप्रिलपर्यंत विद्यार्थ्यांना यात भाग घेऊन पृथ्वीवरील कुठलेही छायाचित्र ' नासा ' कडून मिळवता येत आहे.  ...