कोविडच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा वाढता तुटवडा लक्षात घेता विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करतानाच दिंडोरी तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांना त्यांचेकडे उपलब्ध ऑक्सिजन सिलिंडर देण्याचे आवाहन केले होते ...
दिंडोरी : राज्यातील आदिवासी समाजाला अनेक वर्षांपासून भेडसावत असणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी व मागण्यांना न्याय देण्यासाठी लवकरच स्वतंत्र विशेष बैठक घेणार असल्याचे आश्वासन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आदिवासी क्षेत्रातील आमदारांच्या शिष्टमंडळाला द ...
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत उत्तम नियोजनामुळे एकमेव कादवा सहकारी साखर कारखाना सुस्थितीत सुरू असून, उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक एफआरपी देत आहे. सध्या केवळ साखर निर्मिती करून कारखाने चालवणे शक्य नाही. त्यामुळेच सरकारने इथेनॉल निर्मितीस चालना दिली आहे. क ...
नाशिक : विधानसभेचे उपाध्यक्ष आणि दिंडोरी-पेठ विधानसभेचे आमदार नरहरी झिरवाळ हे आपल्या मिश्किल स्वभावाने जसे परिचित आहेत तसेच ते साध्या व पारंपरिक राहणीमानामुळेही चर्चेत असतात. कोरोनाची बाधा झाल्यानंतर त्यावर यशस्वीपणे मात करून पुन्हा जनसेवेत दाखल झाले ...
विधानसभेचे उपाध्यक्ष झाल्यानंतर प्रथमच दिंडोरी येथे आलेल्या आमदार नरहरी झिरवाळ यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. फटाके फोडत व पेढे वाटून कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. ...
राज्यातील सत्तास्थापनेच्या नाट्यमय घडामोडींनंतर नॉट रिचेबल असलेले जिल्ह्यातील आमदार नितीन पवार अखेर व्हिडीओद्वारे प्रगटल्याने त्यांच्या समर्थकांनी सुस्कारा सोडला आहे. ...
महाराष्टतील राजकारणात भूकंप घडविणाऱ्या सत्तानाट्यात अजित पवार यांच्या वळचणीला गेलेले जिल्ह्यातील राष्टवादीचे तीन आमदार संपर्क क्षेत्राबाहेर असून, त्यांच्या भूमिकांबाबत संभ्रमाची स्थिती आहे. ...