Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्याFOLLOW
Narendra modi, Latest Marathi News
नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते. Read More
वर्षानुवर्षे आघाडीची सरकारे चालवली. काँग्रेसच्या काळात शेतकरी, मजूर, महिला आणि तुरुणांचे जगणे अवघड झाले होते. जेथे काँग्रेस आहे, तेथे विकास होऊ शकत नाही, असे मोदी म्हणाले. ...
Loksabha Election 2024: सांगली इथं प्रचारसभेला आलेल्या संजय राऊत यांनी देशातील भाजपा सरकारवर निशाणा साधला. मोदींनी देशातील जनतेला गुलाम केलंय अशी टीका राऊतांनी केली. ...
Lok Sabha Election 2024: 'गेल्या 10 वर्षांपासून आपला देश अशा सरकारच्या ताब्यात आहे, ज्याने महागाई आणि बेरोजगारीशिवाय काहीही दिले नाही. सरकारने सर्वसामान्य जनतेचा छळ केला.' ...
Lok Sabha Election 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवडणूक सभांचे आयोजन कमकुवत जागांवर केले जात आहे. त्यामुळे त्या मतदारसंघातील चित्र बदलेल, असे भाजपला वाटते. महाराष्ट्रात मोदी १८ सभा घेणार आहेत. ही संख्या २४ होऊ शकते, असेही सांगितले जात आहे. ...