Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्याFOLLOW
Narendra modi, Latest Marathi News
नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते. Read More
पश्चिम बंगालच्या पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यात नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या (एनआयए) पथकावर शनिवारी जमावाने हल्ला केला होता. या पथकाने 2022 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील दोन मुख्य संशयितांना अटक करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ही घटना घडली. यानंत ...
'2014 पूर्वी देशात काय परिस्थिती होती, हे मी कधीही विसरू शकत नाही. करोडो देशवासीयांना मातीच्या घरात राहावे लागायचे, उघड्यावर शौचास जावे लागायचे, मोफत रेशन मिळत नव्हते, दवाखान्यात उपचारासाठी भटकावे लागायचे.' ...
यावेळी, निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर EPIC क्रमांक टाइप केल्यास, आपल्याला एकट्या चारमिनार भागात 60,000 बनावट मते मिळतील, येथे एकाच मतदाराकडे दोन ठिकाणची मतदार ओळखपत्रे आहेत, असा दावाही माधवी लतादीदी यांनी केला आहे. ...