लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
गायब होणाऱ्या ८५ पैशांची जादू थांबली; मोदींचा काॅंग्रेसवर हल्लाबाेल - Marathi News | The magic of disappearing 85 paise stopped; Modi will attack Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गायब होणाऱ्या ८५ पैशांची जादू थांबली; मोदींचा काॅंग्रेसवर हल्लाबाेल

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काॅंग्रेसवर हल्लाबाेल ...

मोदींच्या योजना पोहोचविण्यात कमी पडलो, ही वेळच आली नसती; मंत्री विजयकुमार गावितांचे विधान - Marathi News | Failing to deliver Modi's Scheams to peoples, this would not have been the time; Statement by Minister Vijayakumar Gavit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदींच्या योजना पोहोचविण्यात कमी पडलो, ही वेळच आली नसती; मंत्री विजयकुमार गावितांचे विधान

धुळ्यातील शिरपूरमध्ये गावित यांनी नमो संवाद मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी मोदींच्या जनतेसाठीच्या योजना पोहोचविण्यात आम्ही कमी पडलो, असे म्हटले आहे.  ...

चंद्रपूरातून PM नरेंद्र मोदींचा 'इंडिया' आघाडीवर हल्लाबोल; महाराष्ट्रात पहिलीच सभा - Marathi News | Chandrapur Lok Sabha Election - PM Narendra Modi strongly criticizes the Congress India Alliance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चंद्रपूरातून PM नरेंद्र मोदींचा 'इंडिया' आघाडीवर हल्लाबोल; महाराष्ट्रात पहिलीच सभा

Chandrapur Loksabha Election: महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यातील निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज चंद्रपूर इथं सभा घेत इंडिया आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला.  ...

बारामतीकरांनी भाजपबरोबर जाण्यासाठी मते दिली नाहीत; शरद पवारांचा अजित पवारांचा टोला - Marathi News | The Baramatikars did not vote to go with him Sharad Pawar's gang of Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीकरांनी भाजपबरोबर जाण्यासाठी मते दिली नाहीत; शरद पवारांचा अजित पवारांचा टोला

विधानसभा, राज्यसभा, लोकसभा या तिन्ही ठीकाणी मी गेली ५६ वर्ष काम करतोय, वय काढणाऱ्या अजित पवारांचा ८४ वयाचा मुद्दा खोडुन काढला. ...

तामिळनाडूत भाजपानं खेळला UP चा राजकीय डाव; २०२४ च्या निवडणुकीसाठी 'गेमचेंजर प्लॅन' - Marathi News | Tamil Nadu Lok Sabha Election 2024 - BJP tries to win maximum seats in the state, alliance with 9 smaller parties | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :तामिळनाडूत भाजपानं खेळला UP चा राजकीय डाव; २०२४ च्या निवडणुकीसाठी 'गेमचेंजर प्लॅन'

महाराष्ट्रात पाऊल ठेवण्याआधीच PM मोदींनी विरोधकांना डिवचलं; आजच्या सभेबद्दल म्हणाले... - Marathi News | PM narendra Modi criticizes the opposition before chandrapur lok sabha meeting | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :महाराष्ट्रात पाऊल ठेवण्याआधीच PM मोदींनी विरोधकांना डिवचलं; आजच्या सभेबद्दल म्हणाले...

Chandrapur Lok Sabha: चंद्रपुरातील सभेपूर्वी पंतप्रधान मोदींनी एक्सवर मराठीमध्ये पोस्ट लिहीत या सभेविषयी भाष्य केलं आहे. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज चंद्रपुरात; सुधीर मुनगंटीवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा - Marathi News | PM Narendra Modi to kickstart BJP's mega Maharashtra campaign with Chandrapur rally today, Lok Sabha Election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंतप्रधान नरेंद्र मोदी आज चंद्रपुरात; सुधीर मुनगंटीवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा

Lok Sabha Election 2024 : जवळपास दहा वर्षांनंतर नरेंद्र मोदी हे चंद्रपुरात येत आहेत. ...

खरगे म्हणाले, बेरोजगारी हाच सर्वांत मोठा मुद्दा; मोदींचाही काँग्रेसवर पलटवार - Marathi News | Kharge said, unemployment is the biggest issue; His mentality is that of 'Tukde Tukke Gang' - Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खरगे म्हणाले, बेरोजगारी हाच सर्वांत मोठा मुद्दा; मोदींचाही काँग्रेसवर पलटवार

‘१२ आयआयटीमध्ये, सुमारे ३० टक्के विद्यार्थ्यांना नियमित नोकरीची संधी (प्लेसमेंट) मिळत नाही. ...