लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
Tejashwi Yadav : "मोदी 365 दिवस बिहारमध्ये आले तरी पराभव निश्चित"; तेजस्वी यादव यांचा खोचक टोला - Marathi News | Tejashwi Yadav attack on Narendra Modi election tour in bihar lok sabha elections 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मोदी 365 दिवस बिहारमध्ये आले तरी पराभव निश्चित"; तेजस्वी यादव यांचा खोचक टोला

Lok Sabha Elections 2024 Tejashwi Yadav And Narendra Modi : आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी खोचक टोला लगावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर देखील निशाणा साधला आहे. ...

Narendra Modi : "काँग्रेसच्या मनात विष, इंडिया आघाडीच्या लोकांना राम नावाचा द्वेष"; मोदींचा हल्लाबोल - Marathi News | Lok Sabha Elections 2024 INDIA alliance leaders declined Pran Pratishtha invite, insulted Lord Ram says Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काँग्रेसच्या मनात विष, इंडिया आघाडीच्या लोकांना राम नावाचा द्वेष"; मोदींचा हल्लाबोल

Lok Sabha Elections 2024 And Narendra Modi : भाजपाचे उमेदवार जितिन प्रसाद यांच्या समर्थनार्थ निवडणूक रॅलीला संबोधित करण्यासाठी आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. ...

“भाजपा हा भेकड, भ्रष्ट जनता पक्ष, नरेंद्र मोदी भाकड पक्षाचे नेते”; उद्धव ठाकरेंचा पलटवार - Marathi News | uddhav thackeray replied bjp and pm narendra modi over criticism in rally for lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भाजपा हा भेकड, भ्रष्ट जनता पक्ष, नरेंद्र मोदी भाकड पक्षाचे नेते”; उद्धव ठाकरेंचा पलटवार

Uddhav Thackeray: सूर्यग्रहण आणि अमावास्येला यांची सभा होती. असा विचित्र योग देशात पहिल्यांदाच होता, असे सांगत उद्धव ठाकरेंनी भाजपा आणि पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडले. ...

‘उद्धव सरकार, कमिशन सरकार’; पंतप्रधान माेदींनी चंद्रपूरातून फाेडला प्रचाराचा नारळ - Marathi News | 'Uddhav Sarkar, Commission Sarkar'; Prime Minister Modi gave a campaign coconut to Fed from Chandrapur | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘उद्धव सरकार, कमिशन सरकार’; पंतप्रधान माेदींनी चंद्रपूरातून फाेडला प्रचाराचा नारळ

पंतप्रधान माेदी यांनी चंद्रपूरमधून फाेडला महाराष्ट्रातील प्रचाराचा नारळ ...

Mamata Banerjee : "देशाला जेल बनवताहेत, एका खिशात CBI, ED अन् दुसऱ्या...."; ममता बॅनर्जींचं भाजपावर टीकास्त्र - Marathi News | lok sabha election 2024 Mamata Banerjee on bjp Narendra Modi cbi ed action against tmc leaders ahead | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"देशाला जेल बनवताहेत, एका खिशात CBI, ED अन् दुसऱ्या...."; ममता बॅनर्जींचं भाजपावर टीकास्त्र

Lok Sabha Elections 2024 Mamata Banerjee And Narendra Modi : ममता बॅनर्जी यांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

होम लोनवरील व्याजात सूट, जखमींवर मोफत उपचार...; नव्या सरकारसाठी भाजपचा 100 दिवसांचा प्लॅन तयार! - Marathi News | pm narendra modi 100 day plan for new government Home loan interest rebate, free treatment for injured New BJP government's 100 day plan ready | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :होम लोनवरील व्याजात सूट, जखमींवर मोफत उपचार...; नव्या सरकारसाठी भाजपचा 100 दिवसांचा प्लॅन तयार!

रस्ते वाहतुकीसंदर्भात बोलायचे झाल्यास, महामार्ग मंत्रालयाने रस्ते अपघातात बळी पडलेल्यांसाठी अथवा जखमींसाठी कॅशलेस योजना सुरू करण्याची योजना आखली आहे. ...

‘कडू कारलं, तुपात तळलं, साखरेत घोळलं तरी...’; मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल - Marathi News | 'Bitter carrots, fried in ghee, mixed with sugar...'; Modi's attack on Congress | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :‘कडू कारलं, तुपात तळलं, साखरेत घोळलं तरी...’; मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

चंद्रपुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर घणाघात; मराठीमध्ये केली भाषणाला सुरूवात ...

गायब होणाऱ्या ८५ पैशांची जादू थांबली; मोदींचा काॅंग्रेसवर हल्लाबाेल - Marathi News | The magic of disappearing 85 paise stopped; Modi will attack Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गायब होणाऱ्या ८५ पैशांची जादू थांबली; मोदींचा काॅंग्रेसवर हल्लाबाेल

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काॅंग्रेसवर हल्लाबाेल ...