Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्याFOLLOW
Narendra modi, Latest Marathi News
नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते. Read More
विकसित भारताची चावी देखील आपल्याकडेच आहे. आता देशाला गरिबी, भ्रष्टाचार आणि घराणेशाहीच्या राजकारणापासून पूर्णपणे मुक्त करायची वेळ आली आहे. असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ...
Goa Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची गोवा भेट येत्या २७ रोजी निश्चित झाली असून भाजपच्या लोकसभा उमेदवारांसाठी या दिवशी वास्को येथे त्यांची जाहीर सभा होण्याची शक्यता आहे. ...
"भारतीय जनता पक्ष (भाजप) गरीबांच्या कल्याणासाठी समर्पित आहे आणि पूर्ण प्रामाणिकपणे काम करतो. मात्र, काँग्रेसच्या दुकानात भय, भूक आणि भ्रष्टाचारच विकला जातो, असेही मोदी म्हणाले." ...
Narendra Modi And Lok Sabha Elections 2024 : बंगळुरूमध्ये पाण्याचं भीषण संकट आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...
Lok Sabha Election 2024: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले टेस्लाचे प्रमुख एलन मस्क (Elon musk) यांनी त्यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित भारत दौरा लांबणीवर टाकला आहे. आता मस्क यांचा भारत दौरा रद्द झाल्यानंतर काँग्रेसने (Congress) पंतप्रधा ...
Lok Sabha Elections 2024 Rahul Gandhi And Narendra Modi : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. ...