लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
Rahul Gandhi : राम मंदिर बांधले तरी अयोध्येत भाजपाचा पराभव का झाला?; राहुल गांधींनी सांगितलं मोठं कारण - Marathi News | Congress Rahul Gandhi attack on Narendra Modi and bjp over defeat in Ayodhya seat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिर बांधले तरी अयोध्येत भाजपाचा पराभव का झाला?; राहुल गांधींनी सांगितलं मोठं कारण

Rahul Gandhi And Narendra Modi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अयोध्येतील भाजपाच्या पराभवाचाही उल्लेख केला. ...

आजचा अग्रलेख : सरसंघचालकांचे तरी ऐका! - Marathi News | Today's Editorial: Listen of the Sarsanghchalak! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख : सरसंघचालकांचे तरी ऐका!

Lok Sabha Election 2024 Result: ...

विशेष लेख: पाशवी आकडे नको, सहमती आणि संवाद हवा! - Marathi News | Lok Sabha Election 2024 Result: Special article: Don't want brute figures, need consensus and dialogue! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: पाशवी आकडे नको, सहमती आणि संवाद हवा!

Lok Sabha Election 2024 Result: पंतप्रधान आणि सत्तारूढ पक्षासाठी निवडणूक निकालाने प्रश्न उपस्थित केले आहेत. यापुढे कसा कारभार करावा, याचे दिशादर्शनही केले आहे. ...

'मंडे ब्लूज'चं रडगाणं थांबवा', कंगना रणौतचं वर्क कल्चरबद्दल मोठं वक्तव्य, म्हणाली - 'ही सगळी पाश्चात्य विचारसरणी' - Marathi News | Kangana Ranaut wants to 'normalise' obsessive work culture concept said Stop waiting for weekends | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मंडे ब्लूज'चं रडगाणं थांबवा', कंगना रणौतचं वर्क कल्चरबद्दल मोठं वक्तव्य, म्हणाली...

कंगनाने सोशल मीडियावर पंतप्रधान मोदी यांचा एक व्हिडीओ पोस्ट केला. ...

केंद्रीय मंत्रिमंडळ नव्हे, तर हे परिवार मंडळ..! घराणेशाहीवर राहुल गांधींची टीका - Marathi News | Rahul Gandhi Criticize Modi Cabinet: Not the central cabinet, but this family board..! Rahul Gandhi's criticism of dynasticism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्रीय मंत्रिमंडळ नव्हे, तर हे परिवार मंडळ..! घराणेशाहीवर राहुल गांधींची टीका

Rahul Gandhi Criticize Modi Cabinet: तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झालेल्या नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेले नवे केंद्रीय मंत्रिमंडळ हे परिवार मंडळ आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी केली. ...

कमाई पाहून सरकारने निर्णय बदलला; आता 'या' सरकारी कंपनीचे खासगीकरण होणार नाही - Marathi News | BPCL Privatization Refuse: Govt changes decision after seeing profit; Now 'this' government company will not be privatized | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कमाई पाहून सरकारने निर्णय बदलला; आता 'या' सरकारी कंपनीचे खासगीकरण होणार नाही

BPCL Privatization Refuse: केंद्र सरकारने 2022 मध्ये या कंपनीच्या खासगीकरणाचा निर्णय घेतला होता, पण गेल्या दोन वर्षातील कमाई पाहून सरकारने आपला निर्णय बदलला आहे. ...

Fact Check: मोदींविरोधात घोषणा देणारी महिला कंगनाला मारणाऱ्या CISFची आई नाही! - Marathi News | Fact Check woman singing song against PM Modi in viral video is not the mother of the CISF who hit Kangana Ranaut | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :Fact Check: मोदींविरोधात घोषणा देणारी महिला कंगनाला मारणाऱ्या CISFची आई नाही!

खासदार कंगना राणौतला CISF कॉन्स्टेबल कुलविंदर कौरने कानशिलात लगावल्याची घटना घडली. ...

PM Narendra Modi : सोशल मीडियावरून 'मोदी का परिवार' आता हटवा; पंतप्रधान नरेंद्र मोदींची विनंती - Marathi News | You can now remove 'Modi Ka Parivar' from social media, Prime Minister Narendra Modi's request | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोशल मीडियावरून 'मोदी का परिवार' आता हटवा; पंतप्रधान नरेंद्र मोदींची विनंती

PM Narendra Modi : लोकसभा निवडणुका संपल्यानंतर 'मोदी का परिवार' अभियानाबाबत पंतप्रधान मोदींनी आवाहन केले आहे. ...