Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्याFOLLOW
Narendra modi, Latest Marathi News
नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते. Read More
Narendra Modi Speech in Rajya Sabha: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी मणिपूरच्या (Manipur Violence) मुद्द्यावर आज राज्यसभेत सविस्तर भाष्य केलं. तसेच मणिपूरमधील सध्याच्या परिस्थितीबाबत देशवासीयांना माहिती दिली. ...
विरोधकांनी वेलमध्ये उतरत घोषणाबाजी केली. या सर्व प्रकारावर संतापून राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी विरोधकांना समज दिली. यानंतर विरोधकांनी सभात्याग केला. ...
Narendra Modi Speech in Rajya Sabha: काँग्रेसचे नेते आणि राज्यसभा खासदार जयराम रमेश (Jayram Ramesh) यांनी लोकसभा निवडणुकीनंतर सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारचा उल्लेख एक तृतियांश सरकार असा केला होता. त्यावर आज मोदींनी (Narendra Modi) राज्यभेत राष्ट्रपतीं ...
Sensex in Modi Gov: नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात सेन्सेक्स २५००० ते ८०००० पर्यंत पोहोचला आहे. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातही भारतीय शेअर बाजारात तेजी दिसून येतेय. ...
माजी खासदार हे विद्यमान खासदाराचे अतिथी म्हणून जाऊ शकतात, माजी खासदारांना आजही जुन्या संसद भवनात, ग्रंथालयात आणि संसद भवन ॲनेक्सीत प्रवेश करण्याची सुविधा आहे, मात्र माजी खासदारांना नव्या संसदेत प्रवेश करता येत नाही. ...