लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
“राहुल गांधींची विधाने बेजबाबदारपणाची”; भाजपाचा पलटवार, पुतिन भेटीवरून केली होती टीका - Marathi News | bjp mp sambit patra replied and said rahul gandhi statement are irresponsible about putin visit india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“राहुल गांधींची विधाने बेजबाबदारपणाची”; भाजपाचा पलटवार, पुतिन भेटीवरून केली होती टीका

BJP Replied Rahul Gandhi: परदेशी पाहुणे आल्यावर विरोधी पक्षनेत्याची भेट न होण्याबाबत विरोधकांकडून सरकारवर टीका केली जात आहे. ...

पुतिन भारतात दाखल, पंतप्रधान मोदींकडून स्वागत; शिखर परिषदेकडे संपूर्ण जगाचे बारकाईने लक्ष   - Marathi News | Putin India Visit Live Updates: Vladimir Putin arrives in India, welcomed by PM Modi; World's attention on summit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुतिन भारतात दाखल, पंतप्रधान मोदींकडून स्वागत; शिखर परिषदेकडे संपूर्ण जगाचे बारकाईने लक्ष  

Putin India Visit Live Updates: शिखर परिषदेत द्विपक्षीय व्यापार वाढवणे, संरक्षण सहकार्याला अधिक बळकटी देणे, आणि महत्त्वाचे म्हणजे बाह्य दबावापासून द्विपक्षीय व्यापाराचे रक्षण करणे यावर भर दिला जाईल. ...

पुतिन भारतात पोहोचण्यापूर्वीच मोठी बातमी येऊन धडकली, 2 अब्ज डॉलरच्या डीलवर शिक्कामोर्तब; पाक-चीनची झोप उडणार! - Marathi News | Big news came even before Putin reached Delhi, 2 billion dollars deal signed Pakistan-China will lose their sleep | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुतिन भारतात पोहोचण्यापूर्वीच मोठी बातमी येऊन धडकली, 2 अब्ज डॉलरच्या डीलवर शिक्कामोर्तब; पाक-चीनची झोप उडणार!

या करारासंदर्भात गेल्या १० वर्षांपासून चर्चा सुरू होती... ...

पुतिन यांचे विमान भारतीय हवाई हद्दीत; रशियाची लढाऊ विमाने माघारी फिरली... - Marathi News | Vladimir Putin India Visit : Putin's plane enters Indian airspace; Russian fighter jets turn back... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुतिन यांचे विमान भारतीय हवाई हद्दीत; रशियाची लढाऊ विमाने माघारी फिरली...

Vladimir Putin India Visit : युक्रेन-रशिया युद्ध सुरू झाल्यानंतर पुतिन यांचा हा पहिलाच भारत दौरा असल्याने, आंतरराष्ट्रीय भू-राजकीय स्तरावर या २३ व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. ...

पंतप्रधान मोदींसोबत कारमध्ये काय चर्चा झाली? पुतिन यांनी सांगितला चीनमधील 'तो' किस्सा... - Marathi News | India-Russia: 'Narendra Modi is not a leader who bows under pressure', Putin spoke clearly without naming America | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पंतप्रधान मोदींसोबत कारमध्ये काय चर्चा झाली? पुतिन यांनी सांगितला चीनमधील 'तो' किस्सा...

India-Russia : पीएम मोदी आणि पुतिन भेटीत संरक्षण, व्यापार, ऊर्जा, शिक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये चर्चा होईल. ...

'पंतप्रधान मोदी कोणाच्याही दबावापुढे झुकणार नाहीत', ट्रम्प यांच्या 'टॅरिफ वॉर'वर व्लादिमीर पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | 'Prime Minister Modi will not bow to anyone's pressure', Vladimir Putin made it clear on Trump's 'tariff war' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'पंतप्रधान मोदी कोणाच्याही दबावापुढे झुकणार नाहीत', ट्रम्प यांच्या 'टॅरिफ वॉर'वर व्लादिमीर पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दर्शवला आहे, त्यांनी मोदींचे कौतुक केले. 'मोदी दबावापुढे झुकणारे नेते नाहीत. त्यांनी मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक केले आणि भारत-रशियाच्या मजबूत संबंधांवर भर दिला. ...

बिहारमध्ये जन्म, आज रशियात पुतिन यांच्या पक्षातून आमदार; कोणत आहेत अभय कुमार सिंह? - Marathi News | Putin India Visit: Born in Bihar, today an MLA from Putin's party in Russia; Who is Abhay Kumar Singh? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बिहारमध्ये जन्म, आज रशियात पुतिन यांच्या पक्षातून आमदार; कोणत आहेत अभय कुमार सिंह?

Putin India Visit: पुतिन यांच्या भारत दौऱ्यापूर्वी भारतीय वंशाचे रशियन आमदार अभय कुमार सिंह चर्चेत आले आहेत. ...

'आम्हीदेखील देशाचे प्रतिनिधित्व करतो, पण..', पुतिन यांची भेट नाकारल्याने राहुल गांधी संतापले - Marathi News | Rahul Gandhi on Putin India Visit: 'We also represent the country, but we..', Rahul Gandhi's angry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आम्हीदेखील देशाचे प्रतिनिधित्व करतो, पण..', पुतिन यांची भेट नाकारल्याने राहुल गांधी संतापले

Rahul Gandhi on Putin India Visit: केंद्र सरकार पुतिन यांना भेटू देत नसल्याचा आरोप राहुल गांधींनी केला आहे. ...