Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Narendra modi, Latest Marathi News
नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते. Read More
गेल्या काही दिवसापासून बांगलादेशमध्ये हिंदूवर अन्याय सुरू आहेत. यावर तुलसी गबार्ड यांनी २०२१ मध्ये बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी अमेरिकन काँग्रेसमध्ये एक प्रस्ताव मांडला होता. ...
Narendra Modi-Donald Trump Meeting : हा प्रश्न केवळ भारताचा नाही आहे. जागतिक दृष्टीकोनातून पाहिल्यास जे लोक बेकायदेशीररीत्या एखाद्या देशात राहतात, त्यांना तिथे राहण्याचा कुठलाही कायदेशीर अधिकार नाही, अशी आमची स्पष्ट भूमिका आहे. ...
अमेरिका दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांनी उभय देशातील व्यापार वृद्धिंगत करण्यावर भर दिला. ...
PM Narendra Modi US Visit: क्वाड आणि इंडो पॅसिफिक मजबूत केले जाईल. तहव्वूर राणाला भारताला सोपवले जाईल यासारखे अनेक निर्णय मोदी आणि ट्रम्प यांच्या बैठकीत घेण्यात आले. ...