Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Narendra modi, Latest Marathi News
नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते. Read More
खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारवर केलेल्या टीकेनंतर शिवसेनेचे नेते रामदास कदम चांगलेच भडकले. उद्धव ठाकरेंकडून सतत केल्या जाणाऱ्या एका विधानावर बोट ठेवत त्यांनी राऊतांना उलट सवाल केला. ...
२०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली पीएमजेजेबीवाय ही योजना आर्थिक समावेशनाचा एक महत्त्वाचा भाग ठरली असून, लाखो लोकांना परवडणाऱ्या दरात जीवनविमा उपलब्ध करून देत आहे. ...
Shankaracharya Swami Avimukteshwaranand Saraswati Maharaj: नरेंद्र मोदी यांच्यानंतर राहुल गांधी हे पंतप्रधानपदासाठी दुसरे चेहरे आहेत, असे काँग्रेसकडून म्हटले जात असल्याचे सांगितले जात आहे. ...
Shankaracharya Swami Avimukteshwaranand Saraswati Maharaj: काँग्रेसला पंतप्रधान मोदी यांचीच स्वप्ने पडतात. काही झाले तरी पंतप्रधान मोदीच दिसतात. मोहन भागवत जे बोलले, त्याचा संबंध पंतप्रधान मोदींशी का जोडला जात आहे, अशी विचारणा शंकराचार्य स्वामी अविमु ...
महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडूतील १ अशा १ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश करण्यात आला. युनेस्कोच्या या निर्णयानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? ...
Punjab Chief Minister Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यांवर आणि परराष्ट्र धोरणावर टीका केली आहे. ...