लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नारायण राणे 

नारायण राणे 

Narayan rane, Latest Marathi News

नारायण राणे  हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत
Read More
जुंपली! हरवल्याशिवाय दाढी काढणार नाही असं म्हणणाऱ्या राणेंना विनायक राऊतांचं प्रतिआव्हान - Marathi News | shivsena mp vinayak raut answer to nilesh rane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जुंपली! हरवल्याशिवाय दाढी काढणार नाही असं म्हणणाऱ्या राणेंना विनायक राऊतांचं प्रतिआव्हान

शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांचा पराभव केल्याशिवाय दाढी काढणार नाही, अशी प्रतिज्ञा करणा-या राणेंना विनायक राऊत यांनी प्रतिआव्हान दिलं आहे. ...

मला शिवसेनेकडून ऑफर, पण जाणार नाही; नारायण राणेंचा खुलासा - Marathi News | Offer from shivsena but i won't go says Narayan Rane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मला शिवसेनेकडून ऑफर, पण जाणार नाही; नारायण राणेंचा खुलासा

कर्तृत्व असणा-याला काँग्रेस साथ देत नाही. त्यामुळे काँग्रेसला भविष्य नाही, अशी टीका करत 21 सप्टेंबरला घटस्थापनेदिवशी पुढील निर्णय जाहीर करू, अशी घोषणा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सोमवारी केली. ...

आमदार कालिदास कोळंबकर नारायण राणेंची साथ सोडणार ? 21 सप्टेंबरला राहणार अनुपस्थित - Marathi News | Will Kalyadas quit with Narayan Ranechi? Will remain absent on September 21 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमदार कालिदास कोळंबकर नारायण राणेंची साथ सोडणार ? 21 सप्टेंबरला राहणार अनुपस्थित

नारायण राणेंना त्यांच्या संभाव्य बंडात काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर साथ देणार का ? याविषयी सुद्धा साशंकता आहे.  ...

नारायण राणेंचे कोकणात शक्तिप्रदर्शन - Marathi News | Narayan Raneck Power Performance in Konkan | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :नारायण राणेंचे कोकणात शक्तिप्रदर्शन

घटस्थापनेदिवशी नारायण राणेंची नवी 'गट'स्थापना, 21 सप्टेंबरला पुढील भूमिका जाहीर करणार  - Marathi News | The new group of Narayan Rane will be established on the day of the establishment, on September 21, the next role will be announced | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :घटस्थापनेदिवशी नारायण राणेंची नवी 'गट'स्थापना, 21 सप्टेंबरला पुढील भूमिका जाहीर करणार 

नारायण राणे काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मात्र मी टप्प्याटप्प्याने ब्रेकिंग न्यूज देणार आहे. 21 सप्टेंबरला घटस्थापने दिवशी  पत्रकार परिषद घेऊन पुढील भूमिका मांडणार, अशी घोषणा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आज जाहीर केले ...

नारायण राणेंच्या आरोपांना प्रत्युत्तर नाही - प्रदेश काँग्रेसची रणनीती  - Marathi News | No reply to the charges of Narayan Rane - The strategy of the state Congress | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :नारायण राणेंच्या आरोपांना प्रत्युत्तर नाही - प्रदेश काँग्रेसची रणनीती 

काँग्रेसची सिंधुदुर्ग कार्यकारिणीे अखिल भारतीय काँग्रेसने बरखास्त केल्यानंतर माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे काँग्रेसच्या नेत्यांवर निशाणा साधणार हे गृहीत धरून प्रदेश काँग्रेसच्यावतीने रणनीती आखली गेली आहे. या रणनीतीप्रमाणे राणे यांच्या कोणत्याच आरोप ...

रामदास आठवले म्हणतात...'कोई माने या ना माने, बीजेपी में जल्दी आयेंगे नारायण राणे' - Marathi News | Ramdas athawale offer to narayan rane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रामदास आठवले म्हणतात...'कोई माने या ना माने, बीजेपी में जल्दी आयेंगे नारायण राणे'

रामदास आठवले म्हणतात...'कोई माने या ना माने, बीजेपी में जल्दी आयेंगे नारायण राणे' ...

सिंधुदुर्गात नारायण राणे आज करणार जोरदार शक्तीप्रदर्शन, सभेदरम्यान मोठा निर्णय करणार जाहीर? - Marathi News | Nirayana Rane will demonstrate power at Sindhudurag | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्गात नारायण राणे आज करणार जोरदार शक्तीप्रदर्शन, सभेदरम्यान मोठा निर्णय करणार जाहीर?

अखिल भारतीय काँग्रेसने सिंधुदुर्ग काँग्रेसची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केल्यानंतर प्रथमच काँग्रेस ज्येष्ठ नेते नारायण राणे सिंधुदुर्गात आज  दाखल होणार आहेत. दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास त्यांचे गोवा येथील विमानतळावर आगमन होणार आहे. ...