नारायण राणे हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत Read More
काँग्रेसमधून बाहेर पडलेले नारायण राणे १ आॅक्टोबरला नवीन पक्ष स्थापनेची घोषणा करतील. सध्याच्या स्वाभिमान संघटनेचे पक्षात रूपांतर केले जाईल व तो पक्ष भाजपाला पाठिंबा देईल. ...
नारायण राणे आपल्या नव्या पक्षाची घोषणा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 1 ऑक्टोबरला मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आपल्या पुढील वाटचालीबाबत ते माहिती देणार आहेत. ...
पक्षाचा मोठा मेळावा भरला असताना व त्यात पंतप्रधान आणि पक्षाध्यक्षांसह भाजपचे सारे मुख्यमंत्री, मंत्री, पुढारी व नवे आशाळभूत हजर असताना तो पक्ष आपल्याला स्वानंद प्रवेश देईल या आशेने राणे दिल्लीत आले होते. ...
पक्षांतराचे फळ नेहमीच पदाच्या रूपाने मिळते असे नाही. खूपदा पक्षांतरितांना कुजवलेही जाते. एखाद्याला दाराबाहेर कुजवत ठेवून त्याला त्याची किंमत कमी करायला लावण्याची हातोटीही भाजपजवळ आहे. ...
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी सोमवारी रात्री भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली. शहा यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेही उपस्थित होते. ...
नारायण राणे यांना भाजपाच्या विचारधारेनुसार काम करणं शक्य असेल तर त्यांना पक्षात घेण्याबाबत नक्की विचार केला जाईल, अशी सूचक प्रतिक्रिया सोमवारी भाजपाच्या महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडे यांनी दिली आहे, ...
राणे हे अमित शहा यांची भेट घेणार आहेत. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेही उपस्थित असतील. या दिल्लीवारीत राणेंचा भाजपाप्रवेश निश्चित झाला.. ...